TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरातील कुख्यात गुंड विशाल सोनवणेवर एमपीडीएची कारवाई !

स्थानबद्ध करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2023
in अमळनेर, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील कुख्यात गुंड विशाल सोनवणे (२७) याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आलीय. स्थानबद्ध करून त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दादू धोबी, शुभम देशमुख या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई केल्यानंतर तब्बल १३ गुन्हे दाखल असलेल्या विशाल सोनवणे याच्यावरही एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे. मोटरसायकल चोरी, विनयभंग, जबरी चोरी, खंडणी मागणे, धारदार शस्र आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे , जातीयवादी गुन्हे करणे , दंगल माजवून गर्दी करून लोकांमध्ये दहशत घालणे , फायटर पिस्टल लावून जबरी चोरी ,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचे गुन्हे त्याच्याविरुध्द दाखल होते. विशाल याच्या दहशतीमुळे एका कुटुंबाने आत्महत्या करण्याचा विचार बोलून दाखवला होता.

READ ALSO

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

पोलीस अधीक्षक एम राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पो. अधिक्षक चाळीसगाव रमेश चोपडे व उपविभागीय पो.अधिकारी अमळनेर भाग राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील व अमळनेर पो.स्टे. चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जय शिंदे यांनी जळगाव एलसीबी व अमळनेर पोलिसांचे संयुक्त पथक तयार केले होते. त्यात पोलीस उप निरीक्षक अनिल भुसारे, पोना/दिपक माळी, पोना/रविंद्र पाटील, पोना/किशोर पाटील, पोना/सिध्दार्थ शिसोदे सर्व नेम.अमळनेर पो.स्टे. व सफौ/युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ /सुनिल दामोदरे अश्यांनी आज शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम याला ताब्यात घेवून त्यांची जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे मध्यवर्ती कारागृह नाशिक याकारागृहात रवानगी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १७ मार्च २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भडगाव- एरंडोल मार्गावर भीषण अपघात ; तीन जणांचा जागीच मृत्यू

December 24, 2021

जळगावहून लोणारला जाणारा पंचवीस लाखांचा गुटखा जप्त !

August 21, 2022

स्वप्नील शिंपी खून प्रकरण : सहाही आरोपींना १३ पर्यंत पोलीस कोठडी !

December 7, 2021

क्रीडा पुरस्कारांसाठी २१ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

May 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group