भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील महेश नगरातील परिसरात एका विवाहीतीने राहत्या घरात गळफास घेऊन जिवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे. शहरातील...
बीड (वृत्तसंस्था) दसऱ्याच्या दिवशी गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर,...
मुंबई (वृत्तसंस्था) सुशांतच्या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. सुशांतची आत्महत्या नाही, तो खून आहे, आरोपी लवकरच गजाआड जाईल. त्याला कुणी...
भुसावळ (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीची छेडखानी करणारा आरोपीला बाजारपेठ पोलीसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. बाजार पेठ पोलीस स्थानकात ९०३/२०२०...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनीत एका तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकी आली. संतोष मोहन भालेराव असे...
जळगाव (प्रतिनिधी) आपल्या दुचाकीने कंपनीत कामावर जात असतांना ट्रकने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उमाळे फाट्यानजीक...
लोणावळा (वृत्तसंस्था) शिवसेना माजी शहरप्रमुख व शिवसेना संस्थापक दिवंगत उमेशभाई शेट्टी यांचे पुत्र राहुल उमेश शेट्टी यांची आज सकाळी ९:३०...
जळगाव (प्रतिनिधी) वर्षभरापूर्वी दिलेला मोबाईल परत मागत दुचाकी आणि मोबाईल हिसकावून इक तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे....
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तुकारामवाडी परिसरात एका वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. ज्ञानेश्वर जगन्नाथ महाजन (वय ६१)...
मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईच्या गोरेगावमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी पोलिसांनी एका बॉलिवूड अभिनेत्रीसह ३ मुलींना...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech