TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : एकनाथराव खडसे पतसंस्थेत लाखोच्या ठेवी अडकल्या ; पत्रकार परिषदेत ठेवीदारांनी मांडल्या व्यथा ! (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
December 5, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘बीएचआर’ घोटाळ्याचा पाठपुरावा करणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नावाच्या पतसंस्थेतच ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या असल्याची धक्कादायक माहिती आज समोर आली. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी दोन ठेविदारांसोबत आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा गौप्यस्फोट केला.

 

READ ALSO

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

दीपककुमार गुप्ता यांनी आज हॉटेल मोराक्कोमध्ये पत्रकार परिषद घेतली. गुप्ता यावेळी म्हणाले, वरणगाव येथील दोन ठेविदारांनी माझ्याकडे मदतीसाठी निवेदन दिले. त्यानुसार यादव जगन्नाथ पाटील (रा.तळवेल ता.भुसावळ) व प्रकाश रघुनाथ चौधरी (रा. राम पेठ, वरणगाव) या दोघांनी वरणगाव येथील एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर-शेती सहकारी संस्थेत दामदुप्पट योजनेअंतर्गत यादव पाटील यांनी ९१ हजार ठेवले होते. तर त्यांचे सासरे ज्ञानदेव कीटकूल भंगाळे व नंदकुमार पाटील यांच्यावावर ६९, हजार १०० रुपये ठेवले होते. तसेच रघुनाथ चौधरी यांनी एकनाथराव खडसे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत पत्नी आशा बाई चौधरी यांच्या नावे दाम दुप्पट ठेवी योजनेत दहा हजार रुपये ठेवले असल्याची माहिती दिली. दरम्यान, एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर-शेती सहकारी संस्था ही दुसर्‍याच संचालकांनी सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, खडसे यांच्या नावामुळे खडसे यांनी ठेविदारांना न्याय मिळवू द्यावा अशी मागणी दीपककुमार गुप्ता यांनी याप्रसंगी केली. दरम्यान, या पत्रकार परिषदेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
Next Post

‘बीएचआर’ घोटाळा : पोलीस कोठडीत संशयितांनी दिली महत्वपूर्ण माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार १७ मे २०२२ !

May 17, 2022

अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला जाताना घडलं भयंकर ; दोन वृद्धांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू !

September 26, 2023

धनादेश अनादरप्रकरणी जळगावच्या माजी नगरसेवकाला शिक्षेसह ठोठावला २६ लाखांचा दंड

August 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group