चाळीसगाव

अरेरे…कावळ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार‎ उलटली ; महिला ठार

चाळीसगाव (प्रतिनिधी) ‎रस्त्यावर ‎बसलेल्या ‎कावळ्याला ‎वाचवण्याच्या ‎प्रयत्नात ताबा सुटून कार उलटली.‎ या अपघातात‎ कारमधील ४७ वर्षीय महिलेला जागीच‎ मृत्यू झाला....

चाळीसगाव हादरलं ! चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेवून पत्नीची निर्घृण हत्त्या !

चाळीसगाव (प्रतिनिधी) पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने दगडाने ठेचून निघृणपणे हत्या केल्याची थरारक घटना चाळीसगाव शहरातील पिर मुसा कादरी बाबा...

नागपुर खंडणी प्रकरण : चाळीसगावच्या आणखी एकाला अटक !

चाळीसगाव (प्रतिनिधी) वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायपालिकेतील वरिष्ठांच्या नावाने सुपारी व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी चाळीसगावातून आणखी एकाला नागपूर पोलिसांनी अटक केल्यामुळं...

चाळीसगावात धाडसी चोरी ; मेडिकल फोडून ६ लाखाची रोकड आणि सोन्याची पोत लंपास !

चाळीसगाव (प्रतिनिधी) मेडिकलचे लोखंडी पत्रे उचकटुन दुकानाच्या आत प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी ६ लाखाची रोकड आणि सोन्याची पोत असा एकूण...

नागपुरातील ३० लाखांच्या खंडणीप्रकरणी चाळीसगावातील साथीदारासह दोघांना अटक !

चाळीसगाव (प्रतिनिधी) वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायपालिकेतील वरिष्ठांच्या नावाने सुपारी व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळण्यात आली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी चाळीसगाव येथील...

बापाने चिमुकल्यांसह केलेल्या आत्महत्येच्या मागे समोर आले धक्कादायक कारण !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र याने दोन चिमुकल्यांसह रेल्वेसमोर स्वतला झोकून देत आत्महत्या केली. या आत्महत्येच्या मागे आता धक्कादायक...

चाळीसगावात दोन चोरट्यांनी धूम स्टाईल लांबवली वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन !

चाळीसगाव (प्रतिनिधी) किराणा दुकानावर येऊन ते काय आहे, मला दाखवा म्हणत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवल्याची खळबळजनक घटना दि....

धक्कादायक : अपघाताचा बनाव करत पाच लाखाचा तांदूळ विकला परस्पर !

चाळीसगाव (प्रतिनिधी) अपघाताचा बनाव करत सव्वा पाच लाखाचा तांदूळ विकला परस्पर विकल्याप्रकरणी कर्नाटकच्या व्यापाऱ्याने उस्मानाबाद ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला...

चाळीसगाव : ट्रकची मोटार सायकलला समोरून धडक ; दोन तरुण जागीच ठार !

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहराबाह जाणाऱ्या बायपास रस्त्यावर वन विभागाच्या नर्सरीजवळ धुळ्याकडून एका ट्रकने मोटार सायकला दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू...

चाळीसगाव येथील शिवसेना पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक पार !

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव येथील शिवसेना पक्ष कार्यालयात शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. हि बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने (पाटील)...

Page 56 of 73 1 55 56 57 73

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!