TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव येथील शिवसेना पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक पार !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2022
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव येथील शिवसेना पक्ष कार्यालयात शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. हि बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने (पाटील) तसेच प्रकाश वाणीसाहेब (संपर्कप्रमुख) यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली. यावेळी पारोळा नगरपालिका नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.

येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे तसेच जनतेच्या सुखदुःखात त्यांना सहकार्य करून मदतीचा हात द्यावा, शासनाच्या विविध योजना ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थींपर्यंत पोहोचवून पक्ष वाढीसाठी आपले योगदान द्यावे, असे चाळीसगाव येथे आयोजित शिवसेना तालुका बैठकीत जिल्हाप्रमुख हर्षल माने यांनी सांगितले.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

यावेळी चाळीसगाव तालुक्यातील असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी यांची हजेरी होती तसेच महेंद्र पाटील शिवसेना जिल्हा समन्वयक यांनी शिवसेना वाढीसाठी शिवसैनिकांनी घराघरापर्यंत जाऊन शिवसेनेचे आचार-विचार पोहचवावे आणि पक्ष शिस्तीचे पालन करून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहावे असे सांगितले. दिलीप घोरपडे तालुका प्रवक्ते यांनी देखील समयोचीत मनोगत व्यक्त केले. तालुका भरातून आलेल्या शिवसैनिकांनी आपल्या समस्या तसेच पक्ष बांधणी वरील विचार मांडून सूचना व समस्या मांडल्या. तसेच यावेळी अनेकांचा शिवसेना प्रवेश करण्यात आला.

या बैठकीत काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष नरेंद्र आनंदा पाटील तळोंदे, विशाल अनिल चौधरी, मेहुणबारे मंगलसिंग रुपसिंग सूर्यवंशी, तिरपोळे साईनाथ राठोड, पिंपळवाड तांडा, समाधान राठोड, अनिल चव्हाण, सतीश राठोड, विक्रम दळवी, मेहुणबारे रवींद्र लोधे, मेहुणबारे बारकू ठाकरे, मेहुणबारे दादा मोरे, बबन गायकवाड, बटू पाटील, पापलाल जाट, कुणाल पाटील तळोंदे या सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना शिवबंधन बांधून प्रवेश देण्यात आला. यावेळी पारोळाचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख अशोक खलाणे, तालुका संघटक सुनील गायकवाड, माजी तालुकाप्रमुख धर्मा काळे, शैलेंद्र सातपुते, रघुनाथ कोळी, निलेश गायके, युवा सेनेचे प्रशांत कुमावत सागर पाटील, हर्षल माळी, रॉकी धामणे, ग्रामीण भागातून संजय संतोष पाटील हिम्मत निकम अनिल राठोड ज्ञानेश्वर देवरे देवचंद साबळे ज्ञानेश्वर शिंदे सुरेश पाटील संजय ठाकरे महेंद्र जयस्वाल सुधाकर मोरे, नकुल पाटील, जावेद शेख, सोनू महाजन आदी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस शिव प्रतिमेचे पूजन करून भारतरत्न गानकोकिळा दिवंगत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र सातपुते यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #shivsena

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
Next Post

नशिराबाद बौद्ध समाजातर्फे रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त अंध, अपंगांना ब्लॅंकेट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंप्री येथे सेंट्रल बँक शाखेचे उद्घाटन

February 9, 2025

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 09 जानेवारी 2026 !

January 9, 2026

देशात मागील २४ तासांत ३ लाखांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद ; ४३९ जणांचा मृत्यू

January 24, 2022

चेकपोस्ट वरुन होणारी अवैध वाहतूक बंद करा ; मनसेची मागणी !

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group