TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद बौद्ध समाजातर्फे रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त अंध, अपंगांना ब्लॅंकेट वाटप

नशिराबाद (सुनिल महाजन)

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) बौद्ध समाजातर्फे आई रमाई आंबेडकर यांचा जन्मसोहळा अति उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम आई रमाबाई आंडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, बौद्ध समाज अध्यक्ष आयु.विनोद रंधे जयंती समितीचे अध्यक्ष शांताराम सोनवणे, माजी ग्रामपंचायत सदस्य कविता रंधे यांच्या हातून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मनोगतात विनोद रंधे यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंगाचा उजाळा करून दिला. पंचशील घेण्यात आले. पूजा वंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळेस महिलांनी सकाळच्या सत्रात संघीत खुर्ची व निंबू चमचा स्पर्धा घेऊन हळदी कुंकू व गरिबांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रात रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित महिलांनी गीते सादर करण्यात आली. व रामाईच्या वेशभूषेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाला विजयी स्पर्धकांना आई रमाई आंबेडकर यांची प्रतिमा देण्यात आली. व या कार्यक्रमाला सर्व महिलांनी पांढरी साळी आणि रंगीबिरंगी फेटे परिधान केले होते. महिलांनी रांगोळ्या काढून आणि दीप लावून सर्व उपासक उपसिकांचे लक्ष वेधले. यावेळी डी.जे.च्या तालावरती रमाई जयंती साजरी केली.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

कार्यक्रमाच्या शेवटी तथागत बुद्ध विहारामध्ये उखाण्याचा कार्यक्रम उत्कृष्ट झाला. व खिरदान वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कविता रंधे, रजाबाई सुरवाडे, रेखा मगरे, वंदना सुरवाडे, साधना सोनवणे, आशाबाई बिऱ्हाडे, कांताबाई रंधे, ज्योती खैरनार, चंद्रभागा सुरवाडे, शारदाबाई सावंत, आशा सोनवणे, सीमा रंधे, वंदना देवडे, सिंधू सदावर्ते, विजया सुरवाडे, छाया गोरे, रंजना सोनवणे, तसेच रमेश रंधे, यशवंत करडे, श्रावण बिऱ्हाडे, दीपक सोनवणे, संतोष रगडे, अक्षय रंधे, गोलू वानखेडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन तुषार रंधे यांनी केले आणि आभार जितेंद्र सोनवणे याने केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
Next Post

स्पष्ट आरोपांशिवाय सासरच्यांविरोधात खटला म्हणजे कायद्याचा दुरुपयोग ; हुंडा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बजावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या गुड शेपर्ड स्कुलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा !

January 26, 2023

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दोन कोटींचा संशोधन प्रकल्प मंजूर : देशातील सहा विद्यापीठांचा सहभाग

July 17, 2025

अमळनेरात श्री मंगळ देव ग्रह मंदिरात उभारली ५१ फुटी महागुढी

April 13, 2021

ब्रेकिंग न्यूज : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंचा मोठा विजय !

November 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group