चाळीसगाव

पुतळा जाळून आणि पोलिसात कोंबड्या जमा करून नारायण राणेंचा चाळीसगाव शिवसेनेतर्फे निषेध !

चाळीसगाव (प्रतिनिधी) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याची दखल घेऊन त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा. तसेच चाळीसगाव पोलिस...

बीएचआर घोटाळा : झंवरने मान्य केले मंगेश चव्हाण यांच्यासोबतचे आर्थिक संबंध !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरने मंगेश चव्हाण यांच्यासोबत आपले आर्थिक संबंध असल्याचे मान्य केल्याची माहिती आज न्यायालयात...

महाराणा प्रतापांचा पूर्णाकृती पुतळ्यासाठी खा. उन्मेश पाटील यांनी प्रयत्न करावेत ; राजपूत समाज संघटनांची मागणी !

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात महाराणा प्रताप चौक कॉलेज पॉईंट येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा, या मागणीचे निवेदन...

जुन्या वादाच्या कारणावरून तरुणाची आत्महत्या ; चौघांविरुद्ध गुन्हा

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील करगाव तांडा क्र. ३ येथील एका २२ वर्षीय तरुणाने जुन्या वादाच्या कारणावरून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना...

बीएचआर घोटाळा आणि झंवरशी माझा काहीही संबंध नाही : आ. मंगेश चव्हाण (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेत मालमत्ता खरेदी अथवा पावत्या मॅचिंग प्रकरणात माझा व माझे कुटुंबीय तसेच माझ्या कंपनीचा आरोपींशी काडीचाही संबंध...

महिलांनी आर्थिक उन्नतीसाठी उमेद अभियानात सहभागी व्हावे : सौ. संपदा उन्मेशदादा पाटील

आडगाव ता. चाळीसगाव (प्रतिनिधी) देशाच्या स्वांतत्र्याला ७५ वर्षा निमित्त आझादी का अमृत महोत्सवानिमित्त केंद्राच्या ग्रामविकास विभागामार्फत तालुक्यात उमेद अभियानात पंतप्रधान...

बीएचआर घोटाळा : पोलीस कारवाईच्या माहितीसाठी आ. मंगेश चव्हाण यांचा अनेक ठिकाणी पत्रव्यवहार !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवाई आणि तपासाबाबतची माहितीसाठी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे मागील काही महिन्यांपासून विविध...

महाराणा प्रतापांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा ; चाळीसगाव उपमुख्याधिकार्‍यांना निवेदन !

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा, अशी मागणी महाराणा प्रताप प्रेमी नागरिक, राजपूत संघटना आणि...

मी मरणाच्या दारात उभा आहे, माझी व्यथा कुणी ऐकेल का ?

चाळीसगाव (दिलीप घोरपडे) अनेक लहान बालके तरुण वृद्ध पोहायला शिकले अनेकांना मी अत्यंत उत्कृष्ट निरोगी आयुष्य दिले काहींना तर हृदयविकारापासून...

सह्याद्री प्रतिष्ठानच्या राज बलशेटवार यांना चाळीसगावात भावपूर्ण श्रद्धांजली

चाळीसगाव (प्रतिनिधी) सह्याद्री प्रतिष्ठानचे जुने निष्ठावंत दुर्गसेवक राज बलशेटवार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनाने सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रवर...

Page 67 of 76 1 … 66 67 68 … 76

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!