TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! पत्नीने आत्महत्या केली म्हणून जवानाने ऑन ड्युटी स्वत:वर झाडली गोळी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गडचिरोली (वृत्तसंस्था) गडचिरोलीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समजताच एक सीआरपीएफ जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. चंद्रभूषण जगत असं जवानाचं नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. चंद्रभूषण जगत असं जवानाचं नाव आहे. या जवानाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा पोलीस ठाण्यात केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा कॅम्प आहे. या कॅम्पमध्ये चंद्रभूषण जगत हे जवान कार्यरत आहेत या जवानांचे कुटुंबिय बाहेर गावी मुक्कामाने असते. आज सकाळी या जवानाला त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समजली. ही बातमी समजताच कर्तव्यावर असलेल्या चंद्रभूषण याने स्वतःकडे असलेल्या बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केली त्याला रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

चंद्रभूषण हा छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्याची पत्नी त्याच्या गावी राहत होती. काही महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याच्या पत्नीने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी या जवानाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
Next Post

Maharashtra Budget 2022 : अजित पवारांनी अर्थसंकल्पात केल्या महत्त्वाच्या घोषणा ; वाचा तुम्हाला काय मिळाले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वासराला वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेल्या 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

September 10, 2020

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; ३ मजुरांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर

November 11, 2020

चोपडा : १६ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू !

June 19, 2023

‘उनकी नींद तो खो गई, अब…’ ; नबाब मलिकांचं सूचक ट्विट

November 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group