TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्रीराम पाटील यांचा जामनेर तालुक्यातील मतदारांशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या !

जावयाच्या पाठीशी उभे राहण्याचा जामनेर तालुक्यातील नागरिकांचे आश्वासन !

vijay waghmare by vijay waghmare
May 2, 2024
in राजकीय, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी (जामनेर) महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांची सासुरवाडी जामनेर तालुक्यातील आहे. गुरुवारी श्री पाटील जामनेर तालुक्यात प्रचार दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला. मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जामनेर तालुक्याचे जावई असलेल्या श्रीराम पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन दिले

रावेर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने श्रीराम पाटील यांनी जामनेर तालुक्यातील प्रचार दौऱ्यात बेटावद बुद्रुक, बेटावद खुर्द , वाघारी, रांजणी, कापूसवाडी, देऊळगाव गुजरी, तोरणाला, तोंडापूर, फतेपुर, किन्ही, भारुडखेडा, वाकोद, पहुरपेठ, पहुर कसबे, पाळधी येथील ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. यावेळी सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डि के पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, राष्ट्रवादीचे प्रमोद नाना पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उबाठा गट पक्षाचे तालुकाप्रमुख ऍड ज्ञानेश्वर बोरसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, शिवसेना उबाठा गटाचे राज्य संघटक राहुल चव्हाण पाटील, एस टी पाटील, डॉ. प्रशांत पाटील, विश्वजीत पाटील, प्रभाकर पाटील, मुलचंद नाईक, मदन जाधव, पुंडलिक पाटील, संदीप नेरिया, रोहन राठोड, राजेंद्र पाटील, योगेश भाई, सागर कुमावत, परमेश्वर जव्हारे, अविनाश पाटील, गोपाल कदम, भूषण गरुड, सुभाष ठोंबरे, विष्णू सोनवणे, संजय उंबरकर, धर्मराज पाटील यांच्यासह ग्रामस्थव व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #electionloksbhaMahavikasaghdi

Related Posts

गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
Next Post

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील एका सहृदयी अधिकाऱ्याच्या मनाचा वेध घेणारे फिचर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पत्नी हातात मिळेल त्याने मारते ; ‘बायकोपासून वाचवा’ म्हणत मुख्याध्यापक पतीची कोर्टात धाव

May 26, 2022

मध्य रेल्वे भुसावळ डिव्हिजनमधील ८ पोलीस निरीक्षकांची बदली !

March 25, 2021

कसारा घाट येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळली

July 22, 2021

कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रतिहेक्टरी ५ हजारांचे अनुदान : धनंजय मुंडे !

August 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group