TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा आणि झंवरशी माझा काहीही संबंध नाही : आ. मंगेश चव्हाण (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
August 14, 2021
in चाळीसगाव, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेत मालमत्ता खरेदी अथवा पावत्या मॅचिंग प्रकरणात माझा व माझे कुटुंबीय तसेच माझ्या कंपनीचा आरोपींशी काडीचाही संबंध नाही, असे प्रतिपादन चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केले. अगदी सुनील झंवर यांच्याशीही माझा काही संबंध नसल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.

माझ्याबाबत चुकीची माहिती पसरविण्यात आली असून संशय कल्लोळ दूर करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली असल्याचे आ. चव्हाण यांनी सुरुवातीला सांगितले.

READ ALSO

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

बीएचआर सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवर याला अटक झाल्यानंतर या प्रकरणात काही राजकीय मंडळीचा सहभाग असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे माहिती जमा करत असल्याचे वृत्त काहींनी प्रसिध्द केले होते. याचे खंडन करण्यासाठी आज आमदार चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आज सायंकाळी पत्रकार परिषद घेतली.

याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, आपण गेल्या काही महिन्यांमध्ये विरोधी आमदार म्हणून सत्ताधाऱ्यांविरूध्द प्रखर भूमिका घेतली आहे. सरकारच्या विरुध्द अनेक आंदोलने केली आहेत. तसेच गुटख्यासह अनेक अवैध धंद्यांच्या विरूध्द आवाज देखील उठविलेला आहे. यामुळे कुठे तरी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न यातून होत आहे. आपण आज लोकप्रतिनिधी असलो तरी याआधी व्यावसायिक आहोत. खूप कष्ट करून आपण उद्योग उभा केला असून यातून सुमारे दोनशे कोटींची उलाढाल होत असते. उद्योगासाठी अनेकदा पैशांची अडचण येत असते. या अनुषंगाने आपण २०१२ साली बीएचआर कडून दोन कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. याची फेड आणि २०१६ सालीच केलेली आहे. यानंतर आपला या पतसंस्थेचा आर्थिक गैरव्यवहार व यातील प्रमुख आरोपींशी काडीचाही संबंध नाही. या खटल्यातील माहिती आपण ठेविदारांच्या हितासाठी मागितली असून यासाठी पत्र देखील दिलेले आहे.

तसेच प्रसारमाध्यमांनी ऐकीव माहितीवर अवलंबून न राहता, पुराव्यांवर आधारित बोलावे असेही ते म्हणाले. तर षडयंत्र करून आपल्याला यात गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप देखील आमदार चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेत केला.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला : देवेंद्र फडणवीस

May 29, 2021

ब्रेकिंग न्यूज : जीएसटी केंद्रीय गुप्तचर पथकाची पहूरला धाड ; स्टील कंपनीच्या ठिकाणी आढळले मेडिकल !

March 5, 2021

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर धरणगावात पोलिसांचे रुट मार्च !

September 3, 2022

खडसे आणि त्यांच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता : अ‍ॅड. असीम सरोदे

July 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group