जामनेर

माझ्यासोबत लग्न कर नाही तर, तुला पेट्रोल टाकून मारुन टाकेल ; अल्पवयीन मुलीला धमकी !

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला माझ्यासोबत लग्न कर नाही तर तुला पेट्रोल टाकून मारुन टाकेल, अशी धमकी दिल्याचा...

गिरीशभाऊ…सीबीआय अन् गुन्हा दाखल झाल्याची बोंबाबोंब…जाणून घ्या…नेमकं खरं काय ते !

जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (GirishMahajan) यांच्यावर सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केल्याची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे....

मोठी बातमी : पाचोरा ते जामनेर पीजे रेल्वे विस्तारीकरणासाठी ९५५ कोटी मंजूर : रावसाहेब दानवे !

जामनेर (प्रतिनिधी) पाचोरा ते जामनेर (पीजे) ब्रॉडगेज व बोदवडपर्यंतच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने ९५५ कोटी रुपये मंजूर केला आहे. तसेच जालना...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; जामनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

जामनेर (प्रतिनिधी) एका १० वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जामनेर पोलिसात तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पिडीत मुलीच्या...

‘लोन अॅप’च्या माध्यमातून २० मिनिटातच कर्ज घेणे पहूरच्या डॉक्टरला पडले साडेचार लाखात !

जळगाव (प्रतिनिधी) : मोबाइलवर २० मिनिटात कर्ज' या आशयाने आलेल्या संदेशात दिलेल्या लिंकवर जावून लोन अॅप डाऊनलोड करणे ३५ वर्षीय...

जामनेरात होणार स्पोर्टस हब ! पंतप्रधानांच्या आवाहनाला गिरीशभाऊंची टाळी !

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा तथा युवक कल्याण मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या पुढाकाराने जामनेरात भव्य स्पोर्टस हब...

…तर शिवसेनेचे २० आमदारही निवडून आले नसते : गिरीश महाजन !

पुणे (वृत्तसंस्था) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून त्यांना आणि भाजपच्या नेत्यांना जाहीर भाषणाला बोलवून आपण निवडून आलात आणि...

मजूर पुरवण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांत फसवणूक ; पहूर पोलिसात गुन्हा !

पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) मजूर पुरवण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी पहूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या...

जामनेरात एकाची ऑनलाईन फसवणूक ; लिंकवर क्लिक करताच ३९ हजाराचा फटका !

जामनेर (प्रतिनिधी) मोबाईलवर पाठवलेल्या एसएमएसमधील लिंकवर क्लिक करताच एकाला ३९ हजाराचा फटका बसला आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध...

जिल्हाधिकाऱ्यांना महिलांचे साकडे ; तोंडापूर प्रकरणी कडक कारवाईची मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील एका आदिवासी महिलेसोबत अत्याचार झाल्याचा आरोप करत महिलांच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कडक...

Page 14 of 29 1 13 14 15 29

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!