TheClearNews.Com
Thursday, August 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माझ्यासोबत लग्न कर नाही तर, तुला पेट्रोल टाकून मारुन टाकेल ; अल्पवयीन मुलीला धमकी !

जामनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 30, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला माझ्यासोबत लग्न कर नाही तर तुला पेट्रोल टाकून मारुन टाकेल, अशी धमकी दिल्याचा खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात अविनाश प्रल्हाद देवरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन पिडीता आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पिडीता आपल्या अंगणात उभी असतांना अविनाश देवरे हा आला. त्याला पिडीता ही अल्पवयीन असल्याचे माहित असतांना सुध्दा ती ओट्यावर उभी असतांना तिचा हात धरुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच तिला म्हणाला की, तू माझ्यासोबत लग्न कर नाही तर, मी तूला पेट्रोल टाकून मारुन टाकेल, अशी धमकी दिली. पिडीतेची आईने त्याला हटकले असता, तो घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अविनाश देवरेविरुद्ध विनयभंगसह पोस्कोच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील सपोनि दिलीप राठोड हे करीत आहेत.

READ ALSO

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

August 26, 2026
गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
Next Post

जळगावात दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी हातोहात लांबवली चार लाख रुपयांची पिशवी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१२ वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या ; कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

November 14, 2021

दोन लाख ६८ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची माहिती

September 22, 2020

बँकेत पैसे भरल्याची खोटी पावती देऊन ग्राहकांची ६२ लाखात फसवणूक ; मेहुणबारे येथे एकाविरुद्ध गुन्हा !

March 6, 2022

जैन गल्ली परिसरात चोरट्यांचा बंदोबस्त व रात्रीची गस्त वाढविण्याबाबत धरणगाव पोलिसात निवेदन !

August 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group