जामनेर

शेंदुर्णीच्या नगरसेवकाकडून महिलेवर अत्याचार ; ग्रामस्थांकडून ‘पब्लिक मार’, पहूर पोलिसांत गुन्हा !

शेंदुर्णी ता. जामनेर (प्रतिनिधी) येथील एका नगरसेवकाने रात्री महिलेच्या घरात घुसून जबरदस्ती अत्याचार केल्याची संतापजनक घटना शनिवारी रात्री घडली. या...

मॉर्निंग वॉक करून घरी परताना घडलं अघटीत ; जामनेरात अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू !

जामनेर (प्रतिनिधी) मॉर्निंग वॉक करून घराकडे परत येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटे शहरातील...

जामनेराला बसला चक्रीवादळाचा तडाखा ; पाचशे मेंढ्यांचा मृत्यू, चौघे जखमी !

जामनेर (प्रतिनिधी) वादळाने रविवारी जामनेर शहरासह तालुक्यात थैमान घातले. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अवघ्या दहा मिनिटांमध्ये तालुक्यात शेकडो झाडे, विजेचे...

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिट ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात सलग...

महावितरणच्या टेक्निशियनसह पंटरला एसीबीच्या कारवाईचा ‘शॉक’ ; दिड हजारांची लाच घेतांना पकडले !

जळगाव (प्रतिनिधी) दिड हजार रुपयांची लाच घेतांना महावितरणच्या सिनीयर टेक्निशियनसह लाचेची मागणी करणारा पंटरला जळगाव एसीबी पथकाने अटक केली आहे....

जामनेरला व्यापाऱ्याच्या घरातून ३ लाखांचा गुटखा जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ओमशांतीनगर भागातील एका व्यापाऱ्याचा घरातून २ लाख ९५ हजार रुपये किमतीचा अनधिकृत गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

दुर्दैवी घटना : ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं अन् शेतकऱ्यासोबत पुढे घडलं भयंकर…!

जामनेर (प्रतिनिधी) गोठ्यातील गुरांसाठी शेतातून कडबाकुट्टी आणत असताना नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला. यावेळी ट्रॅक्टर अंगावर पडल्याने त्याखाली दबून...

भावाशी व्हिडिओ कॉलवर बोलत असताना बहीण अचानक जमिनीवर कोसळली, पुढे घडलं धक्कादायक..!

जळगाव (प्रतिनिधी) भावाशी व्हिडिओ कॉलवर बोलत असताना अचानक बहिणीला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील...

जामनेर तहसीलच्या तत्कालीन लिपिकाला तब्बल पाच लाखांचा दंड !

जामनेर (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे तत्कालीन लिपिक एन. आर. शेख यांना ४ लाख ९९ हजार दंड...

जामनेरात चोरट्यांचा हैदोस ; पतीला मारहाण करत लुटले पत्नीचे दागिने !

जामनेर (प्रतिनिधी) शहरातील वर्धमान नगरमधील एका घरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला. चोरट्यांनी एकाला पायावर लोखंडी रॉडने...

Page 9 of 29 1 8 9 10 29

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!