जळगाव

जिल्हा बँक निवडणूक : भाजपचे सर्व उमेदवार माघारी, बँकेवर ‘मविआ’चे वर्चस्व स्पष्ट

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश...

निलेश राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा ; भुसावळ शिवसेनेची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी) जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगावातल्या एका कार्यक्रमात चक्क कव्वाली गात रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. मात्र, यावरून...

भुसावळ आगारातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर

भुसावळ (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळ शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात रावेर भुसावळ आगारातील सर्व रा.प. कर्मचारी देखील...

वाहनाची दुचाकीला धडक ; मामा-भाचा जागीच ठार

मेहुणबारे ता, चाळीसगाव (प्रतिनिधी) एरंडोल येवला महामार्गावर बहाळनजीक समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार मामा- भाचा जागीच ठार...

जिल्हा बँक निवडणूक : अर्ज माघारीची आज शेवटची मुदत, लढतींची स्थिती होणार स्पष्ट

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सहकारी बँकेसाठी २१ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची सोमवार, ८ नोव्हेंबर म्हणजेच आज शेवटची मुदत...

पाळधी मुस्लिम समाजातर्फे निलेश राणेंच्या पुतळ्याचे दहन !

पाळधी (प्रतिनिधी) राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या संदर्भात भाजपाचे प्रदेश सचिव निलेश नारायण...

जळगावात काही घडलंय…जाणून घ्या, कथित ‘रेस्टहाऊस कांड’ बाबत दिवसभर नेमकी काय चर्चा होती सुरू?

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका शासकीय विश्रामगृहामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची जोरदार चर्चा आज सकाळपासून सुरू आहे. दरम्यान याबाबत...

रावेरचे पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक यांची हाकलपट्टी करा ; अल्पसंख्यांक समाजाची मागणी !

रावेर (प्रतिनिधी) मुस्लिम तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागरे, सपोनि नाईक, उपनिरीक्षक सोनवणे यांची हकालपट्टी करा व...

मेजर धर्मराज पाटील यांचा विकल्प ऑर्गनायझेशनतर्फे सत्कार

धरणगाव (प्रतिनिधी) कुस्ती मल्लविद्या महासंघाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस मेजर धर्मराज पाटील तसेच भडगाव तालुका सदस्य महेंद्र केदार यांनी आज धरणगाव...

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित आढळला नाही !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. आज सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू...

Page 1157 of 1732 1 … 1,156 1,157 1,158 … 1,732

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!