TheClearNews.Com
Wednesday, June 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : भाजपचे सर्व उमेदवार माघारी, बँकेवर ‘मविआ’चे वर्चस्व स्पष्ट

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे जाहीर करत आमचे सर्व उमेदवार हे अर्ज माघारी घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे वर्चस्व या बॅंकेवर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकनाथराव खडसे हे भाजपमध्ये असताना पक्षाचे या बॅंकेवर वर्चस्व होते. मात्र खडसे हे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपची ताकद क्षीण झाली. तरीही भाजपला सामावून घेत सर्वपक्षीय पॅनेल करण्याचा प्रयत्न होता. मात्र केंद्रीय तपास संस्थांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याने जळगाव जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपशी युती न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काॅंग्रेसने घेतला. त्यामुळे भाजप येथे एकाकी पडली. दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस आणि शिवसेना या पुढाकार घेत एकत्रित पॅनेल तयार केले. एखाद्या जागेसाठीचे मतभेद वगळता तीनही पक्षांनी आपापले उमेदवार निश्चित केले. बंडखोरी होण्याची शक्यताही मावळली. त्यामुळे भाजपला येथे चांगले उमेदवार मिळू शकले नाहीत. जे ताकदवान होते अशा खासदार रक्षा खडसेंसारख्या नेत्यांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे भाजपचे या निवडणुकीत पानिपत होणार असल्याची शक्यता निर्माण झाली. ही सारी परिस्थिती पाहून भाजपने या निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे.

READ ALSO

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

बहिष्कारामुळे ‘मविआ’चा विजयाचा मार्ग सोपा

दरम्यान, गिरीश महाजन यांनी या बॅंकेत केवळ राजकारण सुरू असून शेतकऱ्यांच्या हिताला काळे फासले जात असल्याचा आरोप करत निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला. भाजपच्या या बहिष्कारामुळे महाविकास आघाडीचा विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
जळगाव

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

June 2, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

June 1, 2026
गुन्हे

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

June 1, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
Next Post

निलेश राणेंवर गुन्हा दाखल करा ; चाळीसगाव शिवसेनेचे पोलीस निरीक्षकांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : भरधाव कार झाडावर आढळल्याने एक जण ठार: तीन जण गंभीर

July 14, 2024

मागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा : हरीभाऊ राठोड

February 26, 2021

प्रेमासाठी काय पण ! ४२ वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात पडली २२ वर्षीय विद्यार्थींनी ; पुढे झालं असं की तुम्हीही ऐकून हैराण व्हाल

February 13, 2022

वक्फ बोर्डाला देशातील भूमी बळकावण्याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्फ कायदा’ रहित करा !

October 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group