TheClearNews.Com
Friday, November 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर : बेपत्ता बालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सामरोद येथील बेपत्ता बालक सचिन पेठे (१४) याचा मृतदेह स्मशानभूमी जवळील शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सचिन हा गेल्या आठवड्यात गायी चारण्यासाठी घराबाहेर पडला असता परत न आल्याने नातेवाइकांनी शोध घेतला. तो आढळून न आल्याने त्याचे अपहरण केल्याचा संशयावरून त्याच्या आईने पोलिसात अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. तपासासाठी पोलिसांनी श्वानपथक आणले. मात्र काहीही उपयोग झाला नाही. अखेर पाच दिवसानंतर सचिनचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने गूढ वाढले असून जामनेर पोलीस पुढील तपास कसून करत आहेत.

READ ALSO

वीजचोरी विरोधातील मोहिमेत घरगुती ग्राहकांसह हॉटेल, ढाबे रडारवर!

बंद दुकानाचे चॅनल गेट वाकवून चोरट्यांची हातसफाई

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरी विरोधातील मोहिमेत घरगुती ग्राहकांसह हॉटेल, ढाबे रडारवर!

November 5, 2026
गुन्हे

बंद दुकानाचे चॅनल गेट वाकवून चोरट्यांची हातसफाई

November 5, 2026
गुन्हे

पत्त्यांच्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराची दुसऱ्या दिवशीही पोलिसांकडून खातरजमा

November 4, 2026
गुन्हे

भरधाव कार अन् मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक

November 4, 2026
गुन्हे

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम

November 3, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

November 3, 2026
Next Post

दूध संघ अपहार प्रकरण : पोलिसांच्या दोन पथकाकडून रविवारी दिवसभर छापेमारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ एसबीआय गृहकर्ज घोटाळा ; सहा कर्जदारांना अटक !

October 24, 2021

श्रींची इच्छा म्हणत…ठाकरे सरकारकडून मंदिरं, प्रार्थनास्थळे उघडण्याची घोषणा

November 15, 2020

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025

तरुणाला मारहाण करून घरावर हल्ला करणाऱ्यांना अटक करा ; अॅड.संजयभाऊ महाजन यांची मागणी !

May 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group