जळगाव

…अखेर नांदेडच्या दफनभूमीतून वाळू वाहतूक बंद करण्याचे धरणगाव तहसीलदारांचे आदेश !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड या गावात शासनाने मुस्लिम बिरादरीला 20 आर जमीन स्मशानभूमीसाठी दिली असून त्यावर मुस्लिम समाजातील दफन विधी...

ब्रेकिंग : खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या विचारात : संजय राऊत !

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निवास्थानी भेट घेतल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांसोबत...

मोठी बातमी : खासदार उन्मेष पाटलांनी घेतली संजय राऊत यांची भेट !

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निवास्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना...

खेळत खेळत गेले अन् दोन चिमुरडे तापी नदीपात्रामध्ये बुडाले !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील दोंदवाडे येथील रहिवासी असलेल्या दोन चिमुकले बालक सायंकाळी साधारणपणे पाच वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पात्राकडे खेळत खेळत...

खळबळजनक : शाळेतील पाण्याच्या टाकीत टाकले विषारी औषध ; पाचोरा पोलीसात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल !

पाचोरा (प्रतिनिधी) शाळेतील पाण्याच्या टाकीत विषारी औषध टाकून विद्यार्थ्यांसोबत घातपात करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दि. ३१ रोजी पाचोरा तालुक्यातील...

चोपड्यातील ऑनर किलिंग प्रकरणात पाच जणांना जन्मठेप !

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील प्रेमी युगुलाच्या खून प्रकरणी मुलीच्या भावांसह पाच जणांना अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सोमवार दि. १ एप्रिल रोजी...

जळगाव लोकसभा मतदार संघ : ठाकरे गटाकडून करण पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब?

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार म्हणून पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावावर ठाकरे गटाकडून शिक्कामोर्तब केल्याची माहिती...

कानमुनीजी म.सा. पंचतत्त्वात विलीन !

जळगाव (प्रतिनिधी) संयम सुमेरू, तपस्वीराज, पंडीतरत्न सर्वाधिक दीक्षा पर्यायी, परम आराध्य,गुरुदेव कानमुनीजी म.सा. यांचा १ एप्रिल २०२४ ला ९१ वर्षे...

आमदार एकनाथराव खडसे दिल्लीला रवाना ; भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा !

जळगाव (प्रतिनिधी) आमदार एकनाथराव खडसे हे पुन्हा भाजपात जात असल्याच्या चर्चांना दोन दिवसांपासून वेग आला आहे. तशात ते सोमवारी सकाळी...

पतीचा खून करून रचला अपघाताचा बनाव ; पोलीस तपासात समोर आले धक्कादायक कारण !

भडगाव (प्रतिनिधी) दाम्पत्यात होत असलेल्या पैशाच्या वादातून पत्नीने परीचिताच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे घडली....

Page 413 of 1724 1 … 412 413 414 … 1,724

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!