TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…अखेर नांदेडच्या दफनभूमीतून वाळू वाहतूक बंद करण्याचे धरणगाव तहसीलदारांचे आदेश !

मणियार बिरादरीने मानले तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक उद्धव ढमालेंसह प्रशासनाचे आभार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 2, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड या गावात शासनाने मुस्लिम बिरादरीला 20 आर जमीन स्मशानभूमीसाठी दिली असून त्यावर मुस्लिम समाजातील दफन विधी होत असतो. मागील काही दिवसापासून या स्मशानभूमी मधूनच अवैध स्वरूपाची वाळू वाहतूक होत असल्यामुळे कबरींची विटंबना होत होती. याबाबत तक्रार वजा निवेदन जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वात नांदेड येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना देण्यात आले होते आहे. त्यावर आज धरणगाव तहसीलदारांनी दफनभूमीतून अवैध वाळू वाहतूक बंद करण्याचे दिले आहेत.

१ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या नेतृत्वात धरणगाव तालुक्यातील मौजे नांदेड येथील मुस्लिम समाजाच्या ट्रस्टीनी निवासी उप जिल्हाधिकारी जळगाव यांची भेट घेऊन तक्रार दिली होती. तक्रारीत म्हटले होते की, मौजे नांदेड ता. धरणगाव गट क्रमांक १६४१ मध्ये ग्रामपंचायतने मुस्लिम समुदायाला कब्रस्तानसाठी २० आर जमीन दिली होती. त्या जागेवर १९८९ पासून मुस्लिम समाज दफनविधी व ईदची नमाज अदा करीत आहेत. मागील काही दिवसापासून दफनभूमीतून अवैध वाळू वाहतूकीद्वारे कबरींची विटंबना होत असल्याचा संतापजनक प्रकारामुळे धार्मिक द्वेष पसरवीत असल्याची तक्रारीत म्हटले होते. त्यावर जिल्हाधिकारी यांनी धरणगाव तहसीलदार यांना चौकशीचे आदेश दिले होते.

READ ALSO

पाठवल्याची अश्लिल व्हिडीओ धमकी देत वृद्धाला ९ लाखांचा गंडा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

तहसीलदार धरणगाव यांनी सदर प्रकरणी पत्र क्र जमीन – १४१ ने तातडीने २ एप्रिल रोजी मुख्य तक्रारदार फारुक शेख यांच्यासह नांदेड येथील अकरा ट्रस्टी, उपअधीक्षक भूमी अभिलेख धरणगाव, सरपंच / ग्रामसेवक ग्रामपंचायत नांदेड व धरणगावचे पोलीस निरीक्षक यांच्यासह समक्ष बैठक घेतली. यावेळी फारुक शेख यांनी जिल्हाधिकारी यांचे १३ फेब्रुवारी ८९ चे आदेश, नोंद क्रमांक ५५९९ व सुनावणी वाळू वाहतूकदार कशाप्रकारे विटंबना करीत असल्याचे छायाचित्र व चित्रफीत दाखवून आपले म्हणणे कागदोपत्री सिद्ध केले. त्यावरून तहसीलदार धरणगाव महेंद्र सूर्यवंशी, पोलीस इन्स्पेक्टर उद्धव ढमाले व भूमी अभिलेख उपाध्यक्ष विजयकुमार देवरे यांनी वाळू वाहतूकदार प्रतिनिधी दीपक महाले व तुषार चौधरी यांना त्वरित दफनभूमीतून वाहतुक बंद करण्याचे आदेश दिले. तसेच पर्यायी रस्ता शोधल्यानंतर वाळू वाहतूक करण्यात यावी, असे सांगितले. तर सदर बैठकीचे ‘मिनट्स ऑफ मीटिंग’ घेण्यात आले.  मौजे नांदेडतर्फे ग्रामसेवकसह ट्रस्टी अजीम मनीयार, शामाद मणियार, अनिस पटेल,शेख फक्रुद्दीन, अमीन मणियार, नोमान शाह, सलमान मणियार कलीम खाटीक , अहमद शामाद व शकील मणियार उपस्थित होते.

मुस्लिम समुदायाने मानले आभार
जिल्हा प्रशासनाने व तालुका प्रशासनाने त्वरित निवेदनावर कारवाई केल्याने फारुक शेख यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उप जिल्हाधिकारी सोपान कासार, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक धरणगाव उद्धव ढमाले यांचे आभार मानले.

आजच्या बैठकीत वाळू वाहतूक ठेकेदाराच्या आलेल्या प्रतिनिधींना वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता तयार होत नाही तोपर्यंत वाळू घाट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनाही अधिक चौकशीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

– महेंद्र सूर्यवंशी (तहसीलदार धरणगाव)

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाठवल्याची अश्लिल व्हिडीओ धमकी देत वृद्धाला ९ लाखांचा गंडा

August 9, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
Next Post

धरणगावात भवानी मातेच्या ऐतिहासिक यात्रोत्सवाचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : दोन ट्रकची परस्पर विक्री ; जळगावात आरटीओ एजंटसह एकाविरुद्ध गुन्हा !

April 12, 2023

केशवस्मृती प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

March 11, 2021

धरणगावातून अल्पवयीन मुलीस पळवून नेले ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल !

July 8, 2022

भडगाव येथील सैन्य दलातील वीर जवानाला पश्चिम बंगालमध्ये वीर मरण !

June 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group