जळगाव

मोबाईल चार्जिंगवरून प्रवासी आणि चालकामध्ये वाद ; बस पलटली, १२ जण जखमी !

चाळीसगाव (प्रतिनिधी) चालक आणि प्रवाशांमधील वादामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. या अपघातात खासगी बस उलटून १२ प्रवासी जखमी झाले. मंगळवारी...

नशिराबाद येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सप्ताह सोहळा उत्साहात साजरा !

नशिराबाद (प्रतिनिधी) श्री हभप सुनिल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनातून सालाबाद प्रमाणे नशिराबाद येथे आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज...

नशिराबाद येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन !

नशिराबाद (प्रतिनिधी) संत शिरोमणी सावता महाराज मंदिर वरची आळी येथे आज क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी...

धरणगावात प्रवाशांनी रोखली नवजीवन एक्सप्रेसमध्ये ; जाणून घ्या…नेमकं काय घडलं !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव रेल्वे स्थानकावर पोहोचताच नवजीवन एक्सप्रेस एक्सप्रेस रोखून धरल्यामुळे रेल्वे प्रशासनाची आज सकाळी चांगलीच तारांबळ उडाली होती. आरक्षित...

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये स्मृतीदिनानिमित्त महात्मा फुले यांना अभिवादन !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले तर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून...

निषेधाच्या नावाखाली घाणेरडा प्रकार ; बोदवड भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशोभनीय कृत्य !

बोदवड (प्रतिनिधी) भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत...

तरुणीच्या दुचाकीला कट मारल्याचा आरोप, बसचालकाला बेदम मारहाण !

धरणगाव (प्रतिनिधी) तरुणीच्या दुचाकीला बस चालकाने कट मारल्याच्या आरोपातून बस गावात आल्यानंतर दोघांनी बसचालकास बेदम मारहाण केल्याची घटना दि. २७...

पारोळा : सासुरवाडीला जाणाऱ्या तरुणावर काळाचा घाला !

पारोळा (प्रतिनिधी) सासूरवाडीला जात असलेल्या तरुणाला भरधाव वाहनाने उडविल्याची घटना पारोळा कजगाव रस्त्यावरील डी. बी. पाटील कॉलेजजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास...

‘ऑन ड्युटी’ पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू ; जळगाव पोलीस मुख्यालयातील घटना !

जळगाव (प्रतिनिधी) कंट्रोल रूमला कर्तव्यावर हजर असलेले गोविंद प्रेमचंद मोरे (वय ५०, मूळ रा. धुळे, ह. मु. भुसावळ) यांचा चक्कर...

अक्कलकोट येथून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला ; चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू !

चाळीसगाव (प्रतिनिधी) अक्कलकोट येथून स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारचा तालुक्यातील कन्नड घाटात रविवारी २६ नोव्हेंबर रोजी...

Page 498 of 1726 1 … 497 498 499 … 1,726

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!