TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सप्ताह सोहळा उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2023
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) श्री हभप सुनिल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनातून सालाबाद प्रमाणे नशिराबाद येथे आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

या सप्ताह सोहळा चा प्रारंभ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पोथीचे किरण शांताराम माळी यांनी सपत्नीक पूजन झाले. तदनंतर विष्णू सहस्त्रनाम व पारायण ला सुरुवात करण्यात आली. सप्ताह सोहळात काकडा, पारायण, हरिपाठ व किर्तन असे दैनादिन कार्यक्रम साजरा करण्यात आले. तर आज सकाळी ठीक ८.०० वाजता दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात करण्यात येऊन यात दिंडीचे प्रमख आकर्षण विठ्ठल वेशभूषेत असलेला रिद्देश अनिल माळी हा ठरला यात सर्व पुरुष व महिला भाविकांनी विठ्ठल नामाच्या गजरात पाऊली खेळत दिंडी सोहळा संपन्न झाला.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद ग्रामपंचायतचे माजी सरपंच विकास पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष पिंटू शेठ, शिवसेना शहराध्यक्ष विकास धनगर, शिव सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चव्हाण, नशिराबाद ग्रामपंचायतचे माजी सरपंच पंकज महाजन, हे नेहमीचं सहकार्य करतात, तर डी.डी. माळी सर त्यानंतर राजेंद्र महाराज केकत निभोंरा यांनी काल्याचे किर्तन करून सर्व भाविकांची मने जिंकली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत सावता महाराज यांच्या मंडळ वरची आळी उपाध्यक्ष संदीप पाटील, सेक्रेटरी पंढरीनाथ पाटील, सचिव प्रवीण महाजन, सभासद अशोक माळी, जगन्नाथ पाटील, मधुकर माळी, सतोष पवार, सुनिल दगडु महाजन, गणेश पाटील, हेमराज महाजन, संदीप जगताप, संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळ तसेच गावातील सर्व भजनी मंडळ उपस्थिती अनमोल परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
Next Post

चोपडा-अकुलखेडा रस्त्याच्या डबक्यात बसून तरुणाने केली अंघोळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : घरात घुसून विवाहितेचा विनयभंग ; दोघांविरुद्ध गुन्हा !

August 28, 2022

ब्रेकिंग न्यूज : चोपडा तालुक्यात हेलिकॉप्टर कोसळले ; एकाचा मृत्यू, महिला पायलट गंभीर जखमी !

July 16, 2021

राज्यातील सत्ता नाट्य अजून लांबणार?, बहुमत चाचणीपर्यंत धीर धरा, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला !

June 28, 2022

विद्यार्थीनीला घरात बोलावून ७२ वर्षीय वृद्धाने केला विनयभंग

May 26, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group