TheClearNews.Com
Wednesday, May 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रॅम व स्पीड ब्रेकर न टाकल्यास मंगळवारी ‘रस्ता रोको आंदोलन’ ; नागरिकांची प्रशासनाला नोटीस

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सालार नगर चौपदरी मार्गावरील हलीमा अपार्टमेंट जवळ रॅम व स्पीड ब्रेकर न टाकल्यास मंगळवारी दि. २१ डिसेंबर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी चंद्रकांत सिन्हा यांची प्रत्यक्ष भेट दिले.

इच्छादेवी ते अजिंठा चौक या चौपदरी महामार्गावरील हलिमा अपार्टमेंट लागून असलेल्या रहेमत, खदीजा, हलीमा, मालिक अपार्टमेंट्स सह सुमारे ४५० ते ५०० घरे असलेल्या नागरी वस्तीच्या शालेय विद्यार्थी ,महिला, पुरुष व त्यांची वाहने ही वस्तीतून निघताच महामार्गाच्या ऍप्रोच रोडच्या माध्यमाने महामार्गाला लागतात. परंतु ऍप्रोच रोड चे रॅम मागील दोन महिन्यापासून तयार करण्यात आले नाही. वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा व झेंडू ठेकेदार कंपनीचे अजय वर्मा व सुजित सिंग हे प्रत्येक वेळी फक्त आश्वासन देत असल्याने त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे व भविष्यात गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने वेळीच यावर उपाययोजना करण्यात यावी, म्हणून जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी चंद्रकांत सिन्हा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दि. २० डिसेंबर पर्यंत सदर ऍप्रोच रोडवर रैम्प व स्पीड ब्रेकर न झाल्यास २१ डिसेंबर मंगळवारी ‘रस्ता रोको आंदोलन’ करण्यात येईल व त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगाव, ठेकेदार कंपनी झेंडू व प्रशासन जबाबदार राहील, अशा आशयाचे निवेदन फारूक शेख यांनी स्वतः जाऊन दिले. त्याच्या प्रति जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस अधीक्षक जळगाव भाग, आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका व वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव यांना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.

READ ALSO

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

निवेदनवार शेकडो लोकांच्या स्वाक्षऱ्या

निवेदनावर सालार नगर मधील हलीमा, रहेमत, मालिक, सालेहा व इतर अपार्टमेंट सह सुमारे ३१५ घराच्या लोकांनी स्वक्षरी केलेली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम संचालकांच्या खात्यावर केली ट्रान्सफर

May 19, 2026
गुन्हे

मद्याच्या नशेत रोखले पिस्तूल

May 19, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
जळगाव

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 18, 2026
गुन्हे

सुवर्णपेढीतील कारागिराला शॉक देत दागिने लांबवण्याचा प्रयत्न

May 18, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
Next Post

ब्राऊन शुगर प्रकरण ; मुख्य सूत्रधाराला एलसीबीने केली अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात पिसाळलेल्या कुत्र्याचा बालकाला चावा ; पालिका प्रशासनाला निवेदन !

March 20, 2024

लोकसंघर्ष मोर्चाच्या सीताबाई तडवीचे बलिदान व्यर्थ गेले नाही, हा शेतकऱ्यांचा विजय : प्रतिभाताई शिंदे

November 19, 2021

महसूल पथकाद्वारे ठेवण्यात येणार वाळू ठेक्यांवर लक्ष : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

January 13, 2021

खरीप हंगाम 2025 आढावा बैठक – कृषी स्टॉल्सचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

May 16, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group