जळगाव

बोदवड तहसीलदारपदी शुभम राजेश मदने (दांडेकर) !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्याला तब्बल सात महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शुभम राजेश मदने (दांडेकर) यांच्या रुपात पूर्णवेळ तहसिलदार मिळाला आहे. परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी प्रशिक्षणाचा...

NUDE VIDEO CALL व्हायरल करण्याची धमकी देत भुसावळच्या तरुणाकडून उकळली दीड लाखांची खंडणी !

जळगाव (प्रतिनिधी) नकळत बनवलेला अश्लिल व्हिडीओ कॉल रेकॉर्डींग व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणाकडून १ लाख ४० हजार रुपयाची खंडणी...

जळगाव : एसटी वर्कशॉपमध्ये 2 लाखांचा अपहार ; लिपिकाविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव एसटी वर्कशॉपमध्ये 2 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमराज युवराज पाटील (रा. चिंचोली,...

मुक्ताईनगर बनावट देशी दारू कारखाना कारवाई ; मद्य तस्करांच्या टोळीचे आंतरराज्यीय कनेक्शन !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील रूईखेडाजवळ बनावट देशी दारू बनवणार्‍या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकत तिघांना ताब्यात घेतले आहे....

एमपीएससीचा निकाल जाहीर : एएसओ परीक्षेत जळगावचा विशाल चौधरी राज्यात पहिला !

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (एएसओ) परीक्षेत जळगाव शहरातील विशाल सुनील चौधरी यांनी 302 गुण...

ग्रामसेवकाच्या गैरव्यवहार चौकशीसाठी ग्रा.पं. सदस्याचे आमरण उपोषण !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील कंरजी पाचदेवळी गट ग्रामपंचायत अंतर्गत मागासवर्गीय वस्तीतील कामे ग्रामसेवक  ठेकेदारांकडून बोगस पद्धतीने करून घेत आहेत. तसेच ई...

चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले !

जळगाव (प्रतिनिधी) चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले असून सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांनी...

जळगाव दुध संघ अपहार : आता संचालक मंडळ रडारवर? ; पोलीस जबाब नोंदवण्याची शक्यता !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघ अपहार प्रकरणात संचालक मंडळ आता पोलिसांच्या रडारवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून पोलीस त्यांचे जबाब...

बोदवड येथे गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड ; दहा हजाराचा मुद्देमाल नष्ट !

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड शिवारातील राधेश्याम वर्मा यांच्या शेताजवळील नाल्यात गावठी दारू बनवली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार...

धरणगावजवळ भीषण अपघात ; यावलचे गटविकास अधिकारी ठार !

धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असेलल्या भोणे गावाजवळ आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी...

Page 758 of 1728 1 … 757 758 759 … 1,728

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!