TheClearNews.Com
Thursday, July 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामसेवकाच्या गैरव्यवहार चौकशीसाठी ग्रा.पं. सदस्याचे आमरण उपोषण !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2022
in बोदवड, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील कंरजी पाचदेवळी गट ग्रामपंचायत अंतर्गत मागासवर्गीय वस्तीतील कामे ग्रामसेवक  ठेकेदारांकडून बोगस पद्धतीने करून घेत आहेत. तसेच ई निविदा रद्द करण्याबाबत ग्रामपंचायतचा ठराव असून सुध्दा ग्रामसेवक गोविंद राठोड मनमानी करत असल्याने त्यांची बदली करणे व मागासवर्गीय वस्ती रस्ता आणि गटार या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत सदस्य उत्तम सुरवाडे यांनी आज २३ नोव्हेंबर पासून बोदवड पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

ग्रामपंचायत सदस्य सुरवाडे यांनी ग्रामसेवक गोविंद राठोड याच्याकडे तोंडी व लेखी तक्रारी करून सुध्दा ते ग्रामपंचायत मधील कामा संदर्भात तसेच कामांची अंदाजपत्रके ,प्रशासकीय मान्यता या सबंधी कोणतीही माहिती ग्रामपंचायत सदस्य असूनसुद्धा देत नाही. तसेच १४ व १५ वित्त आयोग निधी आजपर्यंत संपूर्ण खर्च केला नाही. तसेच यातील काही निधी कामांचे कोणतेही अंदाज पत्र मान्यता न घेता ग्रामसेवक व सरपंच यांनी परस्पर काढुन घेतला आहे. मागासवर्गीय निधी सुध्दा खर्च करण्यात आलेला नाही. सदर ग्रामसेवक यांच्याकडे पाच ग्रामपंचायत अतिरिक्त कार्यभार असल्याने कंरजी ग्रामपंचायत कामकाजातकडे पुरेसे लक्ष देत नाही. मागासवर्गीय वस्तीचे काम एक वर्ष प्रलंबित असलेल्या तसेच सदर ई निविदा रद्द करण्याबाबत लेखी तक्रारी ग्रामपंचायतच्या असून सुध्दा संबंधित ठेकेदाराला काम देण्याबाबत ग्रामसेवक व गटविकास अधिकारी याचा कल दिसून येत आहे. सदर निधी ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या सहीने ठेकेदारांना दिला जातो. म्हणून हे दोघेही जबाबदार आहेत. हे काम करणाऱ्या ठेकेदार चौकशी करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, याआधी दिलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने आधी दिलेल्या पत्रा नुसार ग्रामपंचायत सदस्य सुरवाडे यांनी आमरण उपोषणास आज सकाळी 11 पासून सुरवात केली आहे.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

एमपीएससीचा निकाल जाहीर : एएसओ परीक्षेत जळगावचा विशाल चौधरी राज्यात पहिला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरपंचपदासाठी घोडेबाजार हा ‘लोकशाहीचा लिलाव’ : अण्णा हजारे

January 2, 2021

कोणालाही न सांगता नवीकोरी दुचाकी घेऊन घराबाहेर पडले अन् घात झाला ; दोन मित्रांचा अपघाती मृत्यू !

July 3, 2023

मविप्र वाद : फिर्याद रद्द करण्याची गिरीश महाजन यांच्या याचिकेवर आता सोमवारी सुनवाई !

December 14, 2021

जळगावात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर छापा

January 12, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group