अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ येथे घरफोडी करत अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. या संदर्भात अधिक असे की,...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील चोपडा रोडवरील हॉटेल युक्ता बीअर बार व परमिट रूम अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातून सीसीटीव्ही कॅमेरा, टीव्ही आणि...
धरणगाव (प्रतिनिधी) आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी चिकित्सकपणा व वैचारिक दृष्टिकोन निर्माण...
धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव नगरपालिका हददीत समाविष्ट नसलेल्या क्षेत्रासाठी डॉ. हेडगेवार नगर या नावाने स्वतंत्र महसूली गाव स्थापन करण्यात येत असल्याचे...
जळगाव (प्रतिनिधी) येथील ईकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे वृक्षरोपणचा कार्यक्रम...
धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव सा.बां.विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात शनिवारपासून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे विभागीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ हे शनिवारपासून उपोषणाला सुरुवात करणार...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध समस्यांबाबत आज भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. यासाठी भाजपने आज चक्क सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या...
जळगाव (प्रतिनिधी) आपल्याला सर्वात जास्त आॕक्सीजन झाडांपासून मिळतो. त्यामुळे आपल्या श्वासाप्रमाणे वृक्षसंवर्धन केले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड जगविले...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये धरणगावचे दानशूर उद्योजक जीवन अप्पा बयस यांच्या स्व. ज्योतीदेवी आणि मंगलादेवी फाऊंडेशनतर्फे गरजू,गरीब व होतकरू...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आज आरोग्य विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेच्या पहिल्या...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech