फैजपुर (प्रतिनिधी) येथील शिवकॉलनीतील विठ्ठल मंदिर परीसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले....
फैजपूर (प्रतिनिधी) शासकीय आणि निमशासकीय सेवेत आलेल्या तमाम डीसीपीएस धारक बंधू-भगिनींना द्यावयाच्या त्यांच्या मासिक कपातीचा हिशोब ३१ डिसेंबर २०२० पूर्वी...
फैजपूर (प्रतिनिधी) येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गुरुवर्य ब्रह्मलीन संतश्री जगन्नाथ महाराज यांचा १९ वा पुण्यतिथी महोत्सव अखंड नामसंकीर्तनाने साजरा केला...
फैजपूर (प्रतिनिधी) ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिना निमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, जळगाव यांच्या मार्फत...
फैजपूर (प्रतिनिधी) अयोध्या येथे निर्माण होत असलेले श्रीराम मंदिर तसेच देशातील मठ, मंदिरांची सुरक्षा, हिंदू संस्कृतीवर होत असलेलं आक्रमण, आणि...
फैजपूर (प्रतिनिधी) संपूर्ण आयुष्यभर देव आपली तो व्यवस्था करतो तर त्या देवाला पण आपण ५६ भोग अर्पण करून आपला आदर...
फैजपूर (प्रतिनिधी) राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त खान्देश नारीशक्ती गृप तर्फे दिपाली गृप्स कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन व दिपावली निमित्त काल पत्रकार...
फैजपूर (प्रतिनिधी) गोवर्धन रुपी सातपुडा पर्वतास शरण जाऊन या पर्वतावर वृक्ष संवर्धन, जलसंधारण आदी कामे करून शरण जावे व हाच...
फैजपूर (प्रतिनिधी) फैजपूर येथील युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी वसीम तडवी तर यावल तालुका सरचिटणीसपदी अजय मेढे यांची नियुक्ती करण्यात आली...
भुसावळ (प्रतिनिधी) येथील भुसावळ रोडवरील छत्री चौफुलीपासून पिंपरूड फाटापर्यंतच्या रस्त्यावरील डांबरीकरण रस्ता अत्यंत खराब झालेला असून हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech