TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इकरा थीम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिवस साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2021
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील इकरा एच. जे. थीम महाविद्यालय जळगाव येथे शारीरिक शिक्षण व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे “आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिवस” साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून हॉकी प्रशिक्षक डॉ.चांद खान हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्ययालयाचे प्राचार्य डॉ. सैय्यद सुजाअत अली हे होते.

कार्यक्रमाची सूत्रसंचालन डॉ. अमीन काजी यांनी केली, तसेच डॉ.राजू गवरे, कार्यक्रम अधिकारी, रा. से. यो. यांनी प्रस्तावना केली. डॉ. इरफान शेख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर डॉ. चांद्खान यांनी ऑलम्पिक दिवसा विषयी सखोल माहिती दिली. सोबतच विविध स्पर्धामध्ये भारतीय खेळाडू यांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख केला. या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी, माजी विद्यार्थी (अलुम्नी असोशीएशन) यांनी भरपूर असा प्रतिसाद दिला. महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी, विद्यापीठस्तरीय हॉकी खेळाडू प्रा.आसिफ खान यांनी आपले मत व्यक्त केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

यावेळी उप-प्राचार्य प्रा. आय. एम. पिंजारी, उप-प्राचार्य प्रा. डॉ. युसुफ पटेल, डॉ.वकार शेख, डॉ.हाफिज शेख, डॉ. मुस्तकीम, डॉ. डापके, प्रा. साजीत मलक, डॉ. तन्वीर खान, डॉ. अख्तर शहा, डॉ. फिरदौसी, प्रा. फरहान शेख, डॉ. अंजली कुलकर्णी, प्रा. देवकर, डॉ.फिरदौस शेख, प्रा. शबाना खाटिक, प्रा. कहेकशा, प्रा. अम्बरीन इत्यादी उपस्थित होते. तसेच विध्यार्थी विध्यार्थिनी यांनी दृक्श्राव्य माध्यमातून सुद्धा सहभाग घेतला. माजी विद्यार्थी मिर्झा आसिफ इक़्बाल यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
Next Post

शिवसेनेकडून कवी प्रा. बी.एन.चौधरी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा ; संसार उध्वस्त झालेल्यांना मदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : जीएसटी घोटाळ्यातील संशयिताकडे मागील महिन्यात झाली होती २३ लाखांची घरफोडी !

March 5, 2021

ऐकावं ते नवलच ! लाईट गेली आणि भर लग्नात नवरदेव-नवरीच बदलले ; दोन बहिणींच्या लग्नातील अजब गोंधळ !

May 10, 2022

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खा. इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

June 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group