TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेनेकडून कवी प्रा. बी.एन.चौधरी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा ; संसार उध्वस्त झालेल्यांना मदत !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना सदैव विधायक कामात अग्रेसर असते याचा प्रत्यय आज पुन्हा धरणगावकरांना आला. कवी प्रा. बी. एन. चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच हस्ते शिवसेनेने संसार उध्वस्त झालेल्या, गरजवंतांना मदतीचा हात दिला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

धरणगाव शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. यात शहरातील मातोश्रीनगर परिसरालगत असलेल्या हामाल वाड्यातील घरांमध्ये पाणी शिरून, घरातील संसारोपयोगी सामान व इतर साहित्याचे बरेचसे नुकसान झालेले आढळून आले. या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आज प्रसिद्ध लेखक, साहित्यिक, कवी प्रा. बी एन चौधरी व सामाजिक कार्यकर्ते अनिल बडगुजर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने, शिवसेना शाखा धरणगाव तर्फे पिडीत कुटुंबाला संसार उपयोगी किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले,

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

सदर कार्यक्रमाचे आयोजन जळगाव जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ व उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. शहरातील नामवंत १०५ वर्षांची परंपरा असलेली प.रा विद्यालयातील विद्यार्थीप्रिय व्यक्तीमत्व असलेले माजी मुख्याध्यापक व प्रसिद्ध कवी, व्यंगचित्रकार सामाजिक कार्यकर्ते, कोणत्याही कामात अग्रेसर असणारे प्रा. बी .एन. चौधरी व अनिलश बडगुजर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संबंधित गरजूं कुटुंबाना किराणा साहित्याचे त्यांच्याच हस्ते वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला गुलाबराव वाघ यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करताना प्रा. चौधरी यांना महामहीम तात्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मार्मिक व्यंगचित्रकार पूरस्काराने गौरविण्यात आले होते त्या आठवणींना उजाळा दिला. आभार मानतांना प्रा. चौधरी म्हणाले कि, कुटूंबामधे तर वाढदिवस साजरा होतो पण माझ्या सारख्या सामान्य शिक्षकाचा वाढदिवस एखादी संघटना विधायक उपक्रम करुन ज्यांचा संसार उद्ध्वस्त झाला अशा लोकांना माझा हस्ते एक महिना पुरेल एवढा किराणा देते याचापेक्षा मोठा आनंदाचा दुसरा क्षणच असु शकत नाही.

या कार्यक्रमाला गटनेते विनय भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विलास महाजन, भागवत चौधरी, अजय चव्हाण, अहमद पठाण, जितेंद्र धनगर, त्याचप्रमाणे तालुका उपप्रमुख राजेंद्र ठाकरे, विभाग प्रमुख संजय चौधरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वीपणे नियोजन किरण मराठे, योगेश पाटील, तोसिब पटेल, वाल्मीक पाटील, विनोद महाजन, गोपाल पाटील, गोपाल चौधरी,यांनी केले. किराणा साहित्य आणुन गरजु लोकांना पोहचविण्यासाठी अरविंद चौधरी, योगेश पाटील ,पवन पाटील, किशोर पाटील, सोनू पटेल, महेंद्र चौधरी इत्यादी शिवसैनिकांनी मदत केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविका लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आपण स्वतः प्रा. चौधरी यांचे विद्यार्थी असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. सरांचा आदर्श आम्ही कामात आणतोय असं ते म्हणाले. आभार प्रदर्शन शहरप्रमुख नगरसेवक राजेंद्र महाजन व किरण अग्नीहोत्री यांनी मानले.

आम्ही आपले अश्रू पुसणारच !

धरणगाव शिवसेना आपल्या सोबत कायमच आहे. आम्ही आपले अश्रू पुसणारच ! आता फक्त रडायचे नाही तर, लढायचे आहे. कोरोना शी, संकटांशी, अडचणींशी. येत्या काळात अजून योग्य ती मदत आम्ही निश्चितपणे करण्याच्या प्रयत्न करू असे जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

मोठी बातमी : धरणगावात पालकमंत्री आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बंदद्वार चर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२५ हजारांची लाच स्वीकारतांना दोन पोलीस कर्मचारी जाळ्यात !

December 23, 2023

दोघं भाऊ आईसोबत गौरी विसर्जनासाठी गेले, मोठा बुडाला, लहाण्याला वाचविण्यात यश !

September 20, 2023

मोठी बातमी : जालन्यात आयकर विभागाकडून छापा ; 300 कोटींचं घबाड जप्त !

August 11, 2022

Today’s horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 17 जून 2025 !

June 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group