TheClearNews.Com
Saturday, May 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : धरणगावात पालकमंत्री आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बंदद्वार चर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बंदद्वार चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याचे कळते.

 

READ ALSO

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे धरणगावला आले होते. कार्यक्रमस्थळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकाऱ्यांपैकी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हाउपाध्यक्ष दीपक वाघमारे, रवींद्र पाटील, एन.डी.पाटील, डॉ. विलास पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी असलेल्या एका कार्यालयाच्या खोलीत या सर्वांमध्ये साधारण १० ते १५ मिनिट चर्चा झाल्याचे कळते.  या चर्चेत शासकीय कमेटी, विविध विकास कामांबाबत चर्चा झाल्याचे कळते.  यावेळी पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना हक्काने कामे सांगा. कामे निश्चित होतील, असे आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर आपण महिन्यातून एकदा एकत्र बसत चर्चा करत जाऊ, असे पालकमंत्र्यांनी सांगितल्याचे कळते. अर्थात या बैठकीतील संपूर्ण तपशील कळू शकला नसला तरी महाविकास आघाडी म्हणून ना. पाटील यांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेली बंदद्वार चर्चा महत्वपूर्ण मानली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
Next Post

AIIMS च्या प्रमुखांनी वर्तवली लहान मुलांच्या लसीला सप्टेंबरमध्ये मिळू शकते मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावल नगरपरिषद हद्दीत विकासकांनी कोणत्याही सुविधा न देता प्लॉट विक्री केले ; प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार

June 1, 2021

बोदवड येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी माविआतर्फे लाक्षणिक उपोषण

August 22, 2024

ते काय ‘भाभाजी के पापड’ खाऊन बरे झाले का? : संजय राऊत

September 17, 2020

कपडे घ्यायला शाळेतून नेलं ; शेवटी नग्नावस्थेत आढळली पुतणी अन् काकानेही घेतला गळफास

March 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group