TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजकीय पदाधिकार्‍याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2020
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीवर तरुणाने प्रेमप्रकरणातून अत्याचार केला. या प्रकाराचे छायाचित्र काढून व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करत तरुणाच्या मित्रानेही काही दिवसांनी त्याच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस समोर आली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस दिलीप सोनवणे (वय-20) व चेतन पितांबर सोनार (वय-20) या दोघांविरुध्द बुधवारी रात्री शनी पेठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी तेजस सोनवणे हा एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकार्‍याचा मुलगा असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच दोघेही संशयित फरार झाले असून त्यांच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत. फोटोची धमकी देवून पुन्हा दोघेही शरीर संबंध ठेवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून दबाव टाकत होते. हा प्रकार सर्व असह्य झाल्याने पीडित मुलीने आपबिती आईवडीलांना सांगितली यानंतर बुधवारी रात्री मुलीच्या फिर्यादीवरुन शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तेजस दिलीप सोनवणे आणि चेतन पितांबर सोनार यांच्याविरुध्द बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखलची कुणकुण लागताच दोघे फरार असून त्यांच्या शोधार्थ जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षका भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या सुचनेनुसार पोहकॉ दिनेशसिंग पाटील, हकीम शेख, रविंद्र पवार, महिला पोलीस नाईक अभिलाषा मोरे, धनंजय येवले, राहुल पाटील यांचे पथक रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

READ ALSO

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
जळगाव

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

July 4, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
जळगाव

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मेहरून डीपी रोड दुरुस्तीचा मार्ग मोकळा

July 3, 2026
Next Post

चालकासह दोघे जखमी; नियंत्रण सुटल्याने चारचाकी धडकली झाडावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आरक्षण संपवून मनुवाद रुजविण्यासाठी एक प्रवृत्ती कार्यरत ; भुजबळांचा घणाघाती आरोप

September 25, 2021

1988 सालचं रोड रेज प्रकरण नवज्योतसिंग सिद्धू यांना भोवलं ; SCने सुनावला एका वर्षांचा तुरुंगवास

May 19, 2022

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे विद्यार्थ्यांचे केले स्वागत

December 8, 2020

एरंडोलला भीषण अपघात, धरणगावातील एक जण ठार ; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको !

January 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group