राजकीय

वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांनी हायकोर्टात मागितली बिनशर्त माफी ; म्हणाले, यापुढे…

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे...

धनंजय मुंडे आणि अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा : किरीट सोमय्या

मुंबई (वृत्तसंस्था) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेते...

सोमवारपर्यंत कामावर या, निलंबन मागे घेऊ : अनिल परब

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या महिन्याभरापासून अधिक काळ एसटी कर्मचार्‍यांचा संप अद्यापही थांबलेला नाही. त्यामुळे कामावर न परतणार्‍या एसटी कर्मचार्‍यांवर महामंडळाकडून निलंबनाची...

ऑनर किलिंग : पोलीस निरीक्षकाकडून आरोपी भावास वाचविण्याचा प्रयत्न ; चित्रा वाघ यांचा आरोप

औरंगाबाद (वृत्तसंस्था) महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली. प्रेमविवाह केला म्हणून सख्या आई आणि भावानंच हत्या केली. या घटनेतील...

धुळ्यातील भ्रष्टाचाराचा ‘जळगाव पॅटर्न’ ; भाजप नगरसेवकाचा आरोप

धुळे (वृत्तसंस्था) धुळे महापालिका हा भ्रष्टाचाराचा ‘जळगाव पॅटर्न’ असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक नागसेन बोरसे यांनी केला. तसेच संबंधितांचे बँक डिटेल्स...

कन्हैय्या कुमारचे पुण्यात मोठे वक्तव्य ; म्हणाला…

पुणे (वृत्तसंस्था) काँग्रेसचे युवा नेते कन्हेय्या कुमार सध्या पुणे दोऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. याची सध्या...

विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान ; महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात ‘कांटे की टक्कर’

नागपूर (वृत्तसंस्था) विदर्भातील नागपूर आणि अकोला या दोन विधान परिषदेच्या जागांसाठी आज मतदान होत आहे. दोन्ही जागा महाविकास आघाडी आणि...

ओबीसी राजकीय आरक्षणावरून आता अजित पवारांची रोखठोक भूमिका

सातारा (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी (ओबीसी) राखीव २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत...

शेतकरी आंदोलन अखेर संपलं ; मोदी सरकारकडून ५ मागण्या मान्य

दिल्ली (वृत्तसंस्था) तब्बल ३७८ दिवस सुरु असलेलं ऐतिहासिक शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर...

‘त्या’ ट्वीटवरून लोकं मोदींवर संतापले !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश मधील प्रचारकी सभे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालटोपी वाल्यांना अतिरेक्यांच्या संरक्षणासाठी सत्ता पाहिजे असं...

Page 324 of 598 1 323 324 325 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!