राजकीय

ऑनर किलिंग : पोलीस निरीक्षकाकडून आरोपी भावास वाचविण्याचा प्रयत्न ; चित्रा वाघ यांचा आरोप

औरंगाबाद (वृत्तसंस्था) महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली. प्रेमविवाह केला म्हणून सख्या आई आणि भावानंच हत्या केली. या घटनेतील...

धुळ्यातील भ्रष्टाचाराचा ‘जळगाव पॅटर्न’ ; भाजप नगरसेवकाचा आरोप

धुळे (वृत्तसंस्था) धुळे महापालिका हा भ्रष्टाचाराचा ‘जळगाव पॅटर्न’ असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक नागसेन बोरसे यांनी केला. तसेच संबंधितांचे बँक डिटेल्स...

कन्हैय्या कुमारचे पुण्यात मोठे वक्तव्य ; म्हणाला…

पुणे (वृत्तसंस्था) काँग्रेसचे युवा नेते कन्हेय्या कुमार सध्या पुणे दोऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. याची सध्या...

विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान ; महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात ‘कांटे की टक्कर’

नागपूर (वृत्तसंस्था) विदर्भातील नागपूर आणि अकोला या दोन विधान परिषदेच्या जागांसाठी आज मतदान होत आहे. दोन्ही जागा महाविकास आघाडी आणि...

ओबीसी राजकीय आरक्षणावरून आता अजित पवारांची रोखठोक भूमिका

सातारा (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी (ओबीसी) राखीव २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत...

शेतकरी आंदोलन अखेर संपलं ; मोदी सरकारकडून ५ मागण्या मान्य

दिल्ली (वृत्तसंस्था) तब्बल ३७८ दिवस सुरु असलेलं ऐतिहासिक शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर...

‘त्या’ ट्वीटवरून लोकं मोदींवर संतापले !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश मधील प्रचारकी सभे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालटोपी वाल्यांना अतिरेक्यांच्या संरक्षणासाठी सत्ता पाहिजे असं...

श्री संताजी महाराज जन्मोउत्सव साजरा ; समाज बांधवांची दर्शनासाठी रीघ

जळगाव (प्रतिनिधी) श्री संताजी महाराज जगनाडे यांची ३९७ वी जयंती श्री संताजी जगनाडे महाराज उद्यान येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने...

सोलापूरचे भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांना पोलिसांचा मोठा दणका ; दोन वर्षांसाठी तडीपार

सोलापूर (वृत्तसंस्था) सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षांसाठी सोलापूर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून तडीपार करण्यात आले आहे....

‘संजय राऊत एक नंबरचे डबल ढोलकी’ : चंद्रकांत पाटील

सातारा (वृत्तसंस्था) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...

Page 325 of 599 1 … 324 325 326 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!