TheClearNews.Com
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑनर किलिंग : पोलीस निरीक्षकाकडून आरोपी भावास वाचविण्याचा प्रयत्न ; चित्रा वाघ यांचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली. प्रेमविवाह केला म्हणून सख्या आई आणि भावानंच हत्या केली. या घटनेतील आरोपी भावाला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस निरीक्षकाकडून केला जात असल्याचा आरोप भाजप नेत्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.

चित्रा वाघ यांनी नुकतेच मृत तरुणीच्या पतीच्या कुटूंबीयांना भेट दिली, त्यानंतर घडलेला प्रकार समोर आला आहे. ‘प्रेमविवाह करून सुखानं नांदत असलेल्या पोटच्या मुलीची खोट्या प्रतिष्ठेपायी आई आणि भावाने मिळून मुंडकं कापून हत्या केली.औरंगाबादच्या वैजापूरमधल्या या घटनास्थळी भेट दिली. ‘आरोपी मुलगा सज्ञान आहे परंतु त्याला अल्पवयीन दाखवण्याची धडपड सुरू आहे. यात पोलिस निरीक्षकाची भूमिका संशयास्पद आहे. राज्यात होणारे ॲानर किलींग सरकारसाठी आणि पोलिस यंत्रणेसाठी निंदास्पद आहे. तातडीनं सासरच्या लोकांना सुरक्षा पुरवण्याची विनंती पोलिसांना केली. ॲानर किलींग होऊ नये यासाठी जनजागृती मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जाण्याची गरज आहे त्यासाठी सरकारनं ठोस पाऊल उचलावं, ‘ असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी राज्यातील गुन्हेगारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्याची विनंती केली आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

अंबाजोगाई बलात्कार प्रकरण : एक पोलीस, नायब तहसीलदारासह आठ आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धूम स्टाईल वकीलाच्या गळ्यातील चैन लांबवली ; नशिराबाद जवळील महामार्गावर घडली घटना !

July 8, 2024

रागाच्या भरात घरातून निघाली अन् नराधमांच्या जाळ्यात अडकली ; अल्पवयीन मुलीवर तीन दिवस सामूहिक अत्याचार !

July 15, 2023

नोबल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई अडकली विवाहबंधनात

November 10, 2021

कापूस व तूर विकून आलेले शेतकऱ्याचे २ लाख लुटले ; बोदवड पोलिसात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

March 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group