TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘त्या’ ट्वीटवरून लोकं मोदींवर संतापले !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश मधील प्रचारकी सभे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालटोपी वाल्यांना अतिरेक्यांच्या संरक्षणासाठी सत्ता पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणजेच PMO च्या अधिकृत ट्वीटर आणि फेसबुक अकाऊंट वरून जारी करण्यात आलं. या वक्तव्यावरून आता मोदींवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली अशी टिका त्यांच्यावर केली जात आहे. कारण उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा अधिकृत प्रचार सुरू झालेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभे दरम्यान त्यांनी लालटोपी वाल्यांना अतिरेक्यांच्या संरक्षणासाठी सत्ता पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणजेच PMO च्या अधिकृत ट्वीटर आणि फेसबुक अकाऊंट वरून जारी करण्यात आलं. PMO चे सोशल मिडिया अकाऊंट जगभरातील डिप्लोमॅट, राष्ट्राध्यक्ष भारताची अधिकृत भूमिका म्हणून फॉलो करत असतात. अशा हँडल वरून नरेंद्र मोदी सातत्याने राजकीय विरोधकांवर बेछूट आरोप करत असतात. भारतातील राजकीय पक्षांना अतिरेक्यांना मदत करण्यासाठी सत्ता पाहिजे हा आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे, या आरोपामुळे भारतीय भूमीचा अतिरेक्यांना संरक्षण देण्यासाठी वापर केला जातो या चीन आणि पाकिस्तानच्या आरोपाला ही बळकटी मिळण्याची शक्यता आहे.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

थरारक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, मुलाचा खून करून स्वतः घेतला गळफास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

थांब रे, मध्ये बोलू नको… ; नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना बोलूच दिलं नाही !

July 28, 2021

मुलगी पाहण्यासाठी जाण्यापूर्वीच तरुणाला नांदेड फाट्याजवळ लुटले !

December 17, 2024

चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित “बोलावा विठ्ठल”

July 5, 2025

धक्कादायक : ७० वर्षीय वृद्ध मसाज पार्लरमध्ये गेला अन् तरुणीने हात लावताच झाला मृत्यू !

January 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group