TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सोमवारपर्यंत कामावर या, निलंबन मागे घेऊ : अनिल परब

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या महिन्याभरापासून अधिक काळ एसटी कर्मचार्‍यांचा संप अद्यापही थांबलेला नाही. त्यामुळे कामावर न परतणार्‍या एसटी कर्मचार्‍यांवर महामंडळाकडून निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. पण आता निलंबनाची ही कारवाई मागे घेण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. सोमवारपर्यंत जे एसटी कर्मचारी कामावर येतील त्यांचे निलंबन मागे घेऊ असे परब यांनी म्हटले आहे.

अनिल परब यांनी शुक्रवारी पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या चर्चेनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कर्मचाऱ्यांना शेवटची हाक दिली आहे. यात अनेकांनी आपण कामावर आल्यानंतर डेपोत प्रवेश दिला जात नाही अशा तक्रारी केल्या आहेत. एसटी कामगार कामावर येण्याससाठी तयार असतानाही त्यांची अडवणूक केली जात आहे. कुणी तुम्हाला अडवत असेल तर त्याबाबत पोलिसांत तक्रार करा किंवा डेपो व्यवस्थापकासमोर तक्रार करा असे परब म्हणाले आहेत.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

वेतन वाढीसह काही मागण्या मान्य केल्यानंतरही आंदोलक कर्मचारी कामावर येण्यास तयार नाहीत. अशात सरकारने आतापर्यंत १० हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. तर काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोर्टाशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असेही काहींच्या लक्षात आले आहे. मेस्माचा प्रस्ताव सुद्धा रद्द करण्यात आला. काहींनी आत्महत्या केल्या. या आत्महत्येची कारणे वेगळी पण असू शकतात असे परब म्हणाले.

आता सरकारने सोमवारपासून निलंबनाची कारवाई झालेल्या आणि नाही झालेल्या अशा सर्वांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे. ज्या ठिकाणी ५० टक्के कर्मचारी संख्या पूर्ण होईल तेथे काम सुरू केले जाईल. ज्या ठिकाणी ही संख्या भरणार नाही त्यांना दुसऱ्या डेपोत पाठवून काम सुरू केले जाईल. निलंबित कर्मचारी कामावर परतल्यास त्यांचे निलंबन रद्द केले जाईल. यानंतरही कुणी येत नसेल तर मात्र त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे परिवहन मंत्र्यांनी सांगितले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

धनंजय मुंडे आणि अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा : किरीट सोमय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रेमविवाह केलेल्या नववधूच्या अपहरणाची तक्रार ; सावदा पोलिसात गुन्हा दाखल !

May 20, 2023

बोदवड महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे ‘गो ग्रीन सोसायटी’ अंतर्गत “पावसाळी रानभाजी महोत्सव” उत्साहात साजरा !

August 29, 2024

वडिलांवर लाखोंचे कर्ज ; बोदवड तालुक्यातील तरुणाने संपवले जीवन !

April 13, 2023

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस आणि एक पात्री नृत्य स्पर्धा उत्साहात !

August 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group