TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल नगरपरिषद हद्दीत विकासकांनी कोणत्याही सुविधा न देता प्लॉट विक्री केले ; प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार

नगरपालिकेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ; सोयी सुविधा नसल्याने नागरिकांना मनस्ताप

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2021
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (सुरेश पाटील) यावल नगरपरिषद हद्दीत अनेक विकासक व ले-आउट धारकांनी कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध करून न देता प्लॉट विक्री केले, गेल्या तीस वर्षाच्या कालावधीत यावल नगरपरिषदेकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष झाल्याने सोयी सुविधा अभावी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, ज्या विकासकांनी आपल्या लेआउट मध्ये जिल्हाधिकारी जळगाव तसेच नगर रचना विभाग जळगाव यांच्या आदेशाची पायमल्ली केलेली आहे. यांची चौकशी करून दंडात्मक फौजदारी कारवाई करावी, अशी तक्रार वजा मागणी राजेश कडू महाजन यांनी फैजपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.

दि. २८ मे २०२१ रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात राजेश कडू महाजन (रा. यावल) यांनी म्हटले आहे की, यावल नगरपरिषद हद्दीतील लेआउट धारकांनी शासनाच्या सर्व नियम व अटी शर्तीचे आदेशाचे उल्लंघन करून तसेच शहरालगत असलेल्या सरकारी नाल्यात शासकीय जमीन हडप करून अतिक्रमण करून अनधिकृतरीत्या भिंतीचे बांधकाम करून एनए ऑर्डर प्रमाणे अभिन्यासातील रस्ते गटारी जलवाहिन्या रस्त्यालगतचे पथदिवे महाराष्ट्र शासन नियमाप्रमाणे हेक्‍टरी ५०० वृक्षलागवड तसेच ओपन स्पेस जागेला कंपाउंड करून विकसित करणे, एनए ऑर्डर प्रमाणे प्लॉट विक्रीच्या आधी सर्व सुखसोई उपलब्ध करणे, कायद्याने बंधनकारक आहे परंतु यावल नगरपरिषद हद्दीतील लेआउटधारकांनी सुविधा उपलब्ध करून न देता अनेक विकासकांनी हजारो प्लॉट विक्री केलेली आहे. आणि काही प्लॉटची आजसुद्धा विक्री सुरू केली आहे.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

याबाबत यावल नगरपरिषदेने दुय्यम निबंधक यांना दि. ४ जानेवारी २०१३ रोजी लेखी पत्र देऊन यावल नगर परिषद हद्दीतील एकूण २२ गट नंबर/ सर्वे नंबर मधील प्लॉटची खरेदी विक्री थांबविणे बाबत कळवले होते आणि आहे. या लेखी पत्राची दखल सुद्धा तत्कालीन दुय्यम निबंधक यांनी न घेतल्याने विकासकांच्या पथ्यावर प्लॉट विक्रीचा व्यवसाय पडला आहे. याची सुद्धा चौकशी प्रांताधिकारी फैजपूर यांनी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी असे यावल शहरात बोलले जात आहे.

भूखंड विक्री सुरू करण्यासाठी यावल नगर परिषद यांची अंतिम मंजुरी गरजेची असताना यावल नफाने सुविधा नसताना व नाल्यांमध्ये अनधिकृत पुलाचे बांधकाम असताना अंतिम मंजुरी कोणत्या नियमांनी दिली त्याची चौकशी व्हावी मागील काही महिन्यांमध्ये यावल नगरपालिकेने नवीन वसाहतीमध्ये तीन कोटी ६५ लक्ष रुपये अशी पाण्याची पाईपलाईन केली तरी मागील विकासकांनी जर का पाईप लाईन चे काम पूर्ण करून दिले असते तर आज तीन कोटी ६५ लाख रुपये शासनाचे खर्च झाले नसते म्हणून यांची चौकशी व संबंधित अधिकाऱ्यांवर आणि विकासकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राजेश कडू महाजन यांनी केली आहे.

यावल नगरपरिषद हद्दीतील सर्व विकासकांनी नगर रचना विभाग आणि जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये विकास कामे सुख सुविधा उपलब्ध केलेल्या होत्या किंवा नाही? सुख सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत किंवा नाही? याची चौकशी होऊन पुढील कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव आणि प्रांताधिकारी फैजपूर यांनी एक चौकशी समिती नेमून यावल नगर परिषद हद्दीतील सर्व बिनशेती प्रकरणांची कसून चौकशी केल्यास फार मोठा भ्रष्टाचार, गैरप्रकार उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल शहरासह तालुक्यात बोलले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
Next Post

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहराला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिन्यांसह रोकड लांबवली !

September 11, 2024

खळबळजनक : बार्शीटाकळी- अकोला मार्गावर आढळला गोधडीत बांधलेला मृतदेह !

September 9, 2023

कानळदा रस्त्यावर भीषण अपघात ; प्रवासी रीक्षाची दुचाकीला धडक, तीन ठार !

June 26, 2023

शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा कंपनीने भरपाई द्यावी ; पालकमंत्र्यांना निवेदन

June 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group