राजकीय

पारोळा तालुक्यातील नागरिकांसाठी लस उपलब्ध होणार ; आ. चिमणराव पाटलांच्या प्रयत्नांना यश

पारोळा (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यात लसींचा पुरवठा होत नसल्याने अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित असल्याची तक्रार नागरिकांनी आ. चिमणराव पाटील यांची भेट...

ईडी व सीडीच्या मागे न लागता विकासकामांना प्राधान्य हवे : ना. गुलाबराव पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) सध्या ईडी आणि सीडीची चर्चा सुरू असली तरी याच्या मागे न लागता विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री...

हसन मुश्रीफांच्या खळबळजनक दाव्यावर फडणवीसांचा पलटवार ; म्हणाले..

गोवा (वृत्तसंस्था) मला भाजपनं ऑफर दिली होती, हसन मुश्रीफांच्या खळबळजनक दाव्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया...

चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर ; हसन मुश्रीफ यांचा मोठा गौप्यस्फोट !

मुंबई (वृत्तसंस्था) किरीट सोमय्या जे काही आरोप करतायत, त्यामागे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं षडयंत्र आहे. विशेषतः चंद्रकांत पाटील हे...

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंह चन्नी विराजमान !

चंदीगड (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे, पंजाबच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचणारे चरणजीत सिंह...

जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी स्वखर्चाने बसवून घेतले पथदिवे !

पाळधी ता.धरणगाव (प्रतिनिधी) पाळधी गावाच्या प्रवेशद्वारापासून तर डिव्हायडरवरील सर्व पथदिवे गेल्या एका वर्षांपासून बंद होते. याची दखल घेत जिल्हा परिषद...

“किरीट सोमय्या दहशतवादी, बलात्कारी की दरोडेखोर” ; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

पुणे (वृत्तसंस्था) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज्य सरकारने किरीट सोमय्यांविरोधात केलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे. नजरकैदेत ठेवायला किरीट...

चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री ; हरीश रावत यांची घोषणा

चंदीगड (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री होतील, असे ट्विट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी केले...

हसन मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी अटकेचे आदेश ; किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा...

भोसरी जमीन घोटाळा : खडसे हेच मुख्य सूत्रधार ; ईडीचा कोर्टात दावा !

मुंबई (प्रतिनिधी) भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे हेच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने आरोपत्रातून...

Page 391 of 599 1 … 390 391 392 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!