राजकीय

“ही संसदीय लोकशाही आहे का?” : राज्यसभेत मार्शल बोलवल्याने संजय राऊत भडकले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यसभेत सामान्य विमा कंपन्यांचे खाजगीकरण करण्यासाठी विमा दुरुस्ती विधेयक मंजूर करताना सुरक्षा मार्शलला काल पाचारण करण्यात आले...

ट्विटरनं अकाउंट लॉक केल्यानंतर काँग्रेसचा सवाल ; मोदीजी, तुम्ही किती घाबरता? …

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं अकाऊंट बंद केल्यानंतर आता ट्विटरनं काँग्रेसचं मुख्य अकाऊंट बंद केलं आहे. या...

बीएचआर घोटाळा : झंवरच्या कार्यालयात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये आ. चव्हाण यांना दोन वेळेस करोडो रुपये दिल्याचा हिशोब?

जळगाव (प्रतिनिधी)  बीएचआर घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सुनील झंवरच्या कार्यालयाच्या झाडाझडतीत पोलिसांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना दोन वेळेस करोडो रुपये...

मोठी बातमी : जिल्हा बँक संचालक पदाचा रवींद्रभैय्यांचा राजीनामा !

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्रभैय्या पाटील यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली...

“५५ वर्षांच्या संसदीय राजकारणात असे कधी पाहिलेले नाही” : शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यसभेत पेगासस हेरगिरी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आज सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. ४०...

राहुल गांधींनंतर काँग्रेसच्या ५ नेत्यांचे अकाऊंट लॉक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात ट्विटरकडून गेल्या आठवड्यात कारवाई करण्यात आली होती. ट्विटरने राहुल गांधी यांचं खातं...

‘त्या’ दिवशी कठोर लॉकडाउन लागू केला जाईल ; राजेश टोपेंचा इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे राज्यात अनेक निर्बंध हे शिथिल करण्यात आले आहे. दुकानं, हॉटेल्स, मॉल्स सुरू करण्यात...

संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या माहितीसाठी ईडीचे जिल्हा बँकेला पत्र !

जळगाव (प्रतिनिधी)  मुक्ताईनगर साखर कारखान्याला वितरीत केलेल्या कर्ज बाबतीत माहिती मागविण्यासाठी ईडीने जिल्हा बँकेला मंगळवारी पत्र दिल्याची समोर आली आहे....

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिन समारंभानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७४ व्या वर्धापनदिन समारंभानिमित्ताने जिल्हास्तरीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात १५ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी...

बीएचआर घोटाळा : पोलीस कारवाईच्या माहितीसाठी आ. मंगेश चव्हाण यांचा अनेक ठिकाणी पत्रव्यवहार !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवाई आणि तपासाबाबतची माहितीसाठी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे मागील काही महिन्यांपासून विविध...

Page 420 of 599 1 … 419 420 421 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!