TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“ही संसदीय लोकशाही आहे का?” : राज्यसभेत मार्शल बोलवल्याने संजय राऊत भडकले

The Clear News Desk by The Clear News Desk
August 12, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यसभेत सामान्य विमा कंपन्यांचे खाजगीकरण करण्यासाठी विमा दुरुस्ती विधेयक मंजूर करताना सुरक्षा मार्शलला काल पाचारण करण्यात आले होते. त्यावरून विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही आपली संसदीय लोकशाही आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन नियोजित कालावधीच्या दोन दिवस आधीच गुंडाळण्यात आले आहे. लोकसभा आणि राज्यसभा बुधवारी स्थगित करण्यात आली. विरोधकांच्या गोंधळामुळे अधिवेशनाचे कामकाज वारंवार स्थगित करण्यात येत होतं. दरम्यान बुधवारी राज्यसभेत पेगाससप्रकरणी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. १२७व्या घटना दुरुस्तीच्या चर्चेवरुन विरोधकांनी गोंधळ घातला होता. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी व्हेलमध्ये उतरून निदर्शने करत असताना मार्शल्सतर्फे कारवाई करण्यात आली.

READ ALSO

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

राज्यसभेत सामान्य विमा कंपन्यांचे खाजगीकरण करण्यासाठी विमा दुरुस्ती विधेयक मंजूर करताना सुरक्षा मार्शलला काल पाचारण करण्यात आले होते. याचा फोटो संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी ही आपली संसदीय लोकशाही आहे का? असा सवाल केला आहे. लोकशाहीच्या मंदिरात मार्शल कायदा असेही त्यांनी म्हटले आहे. “राज्यसभेत सामान्य विमा कंपन्यांचे खाजगीकरण करण्यासाठी विमा दुरुस्ती विधेयक मंजूर करताना सुरक्षा मार्शलला काल पाचारण करण्यात आले. तुम्हाला आम्हाला घाबरवायचे आहे का? आज आम्ही खर्गेंच्या चेंबरमध्ये बैठक घेणार आहोत आणि काय करायचे ते ठरवू, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

विरोधी पक्षांची एकजूट आहे. २० ऑगस्टला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या बैठकीत सहभागी होतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
Next Post

भुसावळात नगरसेवकासह पाच जण हद्दपार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र हादरला : सेल्फी घेण्यासाठी थांबली अन् घात झाला ; बुलढाण्यात महिलेवर आठ जणांचा सामूहिक बलात्कार !

July 14, 2023

Today’s horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 17 जून 2025 !

June 17, 2025

महिलेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो ?

December 4, 2023

विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, १३ जणांचा मृत्यू

April 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group