मुक्ताईनगर (प्रतिनिधी) दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. माझ्यावर झालेला अन्याय त्यांना सांगितला. संरक्षण मंत्री राजनाथ...
मुंबई (वृत्तसंस्था) बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये बिहारमधील जनतेला करोनाची मोफत लस देण्याचे...
धरणगाव (प्रतिनिधी) माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यामुळे पालिकेच्या रिक्त झालेल्या स्वीकृत सदस्यपदी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र महाजन...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) विधानसभेच्या अजित पवार, वळसे पाटील यांनी मला फोन केले होते. तेव्हा राष्ट्रवादीचा एबी फॉर्म माझ्याकडे तयार होता. तेव्हाच...
मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला...
मुंबई (वृत्तसंस्था) सीबीआय, ईडी अशा तपास यंत्रणांच्या अधिकारांचा वापर जिथे विरोधकांची राज्यं आहेत, आपल्या विचारांची राज्यं नाहीत त्यांना त्रास देण्यासाठी,...
मुंबई (वृत्तसंस्था) अखेर तो क्षण आला, ते आले ते बोलले... आणि अवघ्या काही मिनिटांत त्यांनी हे संबोधनपर भाषण आवरतं घेतलं....
अहमदनगर (वृत्तसंस्था) ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी प्रदेशाध्यक्षांकडे पाठविलेल्या राजीनाम्यात मराठी शुद्धलेखनाच्या अनेक चुका असल्याने तो फेटाळण्यात यावा, अशी भूमिका...
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रभर गाजवणारे लोकनेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेशाची माहिती आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना....
मुंबई (प्रतिनिधी) खूप दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला असून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech