TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्याजवळ कारचा भीषण अपघात ; ‘एअरबॅग’मुळे वाचले संपूर्ण कुटुंब !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2021
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शिरपूर- चोपडा रस्‍त्‍यावरील काझीपुरा फाट्याजवळ अचानक रस्त्यात आलेल्या खड्ड्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लिंबाच्या झाडाला जाऊन आदळल्यामुळे भीषण अपघात घडला. सुदैवाने गाडीच्या चारही एअरबॅग उघडल्याने संपुर्ण कुटुंब वाचले आहे. अपघात इतका मोठा होता की, गाडीचे पुढचे चाक पूर्णतः वेगळे होऊन लांब पडले होते.

यासंदर्भात अधिक असे की, येथील जनसेवा हॉस्पिटलचे संचालक तथा आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत जामसिंग बारेला यांच्या वाहनाला रविवारी अपघात झाला. डॉ. चंद्रकांत बारेला हे पत्नी डॉ. सोनाली, मुलगा राजे, भाचा व शालक, त्याची पत्नी असे परिवारासह खासगी कामानिमित्त इंदूर येथे गेले होते. परतीच्या प्रवासादरम्‍यान शिरपूर- चोपडा रस्‍त्‍यावरील काझीपुरा फाट्याजवळ अचानक रस्त्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लिंबाच्या झाडाला जाऊन आदळली. अपघात इतका मोठा होता की, गाडीचे पुढचे चाक पूर्णतः वेगळे होऊन लांब पडले. गाडीचा एक्सल तुटून, ड्रायव्हर साईडचे दोनही दरवाजे नुकसानग्रस्त होऊन ब्लॉक झाले होते. कारची अवस्‍था पाहून कारमध्‍ये बसलेले कोणीच बचावले नसल्‍याची शक्‍यता वर्तविली जाते.

READ ALSO

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

गाडीची झाडाला दिलेली धडक आणि त्यामुळे उघडलेल्या चारही एअरबॅग या मुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. गाडीत ॲटो सिस्टिम असल्याने १०८ ला फोन लागला. घटनास्थळी ताबडतोब रुग्णवाहिका देखील पोचली. तोपर्यंत परिचयाच्या लोकांनी सर्वांना सुखरूप गाडीच्या बाहेर काढले होते. डॉ. सोनाली बारेला यांना डोक्याला किरकोळ मार लागला असून, त्यांनी प्राथमिक उपचार घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
Next Post

खळबळजनक : स्वप्नील शिंपी खूनप्रकरणात पाच आरोपींपैकी एक आरोपी पोलीस कर्मचारी ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

5 हजारांची लाच घेणारे मनपातील लाचखोर लिपीकांना एसीबीने पकडले रंगेहाथ !

August 20, 2025

केंद्र सरकारने भरीव निधी द्यावा : संजय राऊत

September 30, 2021

भरदिवसा वसुली करणाऱ्या तिघा वाहतूक पोलिसांना केले निलंबित !

April 1, 2025

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम घोषीत

August 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group