राज्य

होमिओपॅथी डॉक्टरवर बलात्कार ; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले लाखो पैसे

पिंपरी (वृत्तसंस्था) विस्कीमध्ये (Whiskey) गुंगीचे औषध टाकून एका महिला होमिओपॅथी डॉक्टरवर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे....

ब्रेकिंग न्यूज : बहुसदस्यीय प्रभाग रचना कायम ; न्यायालयाने विरोधातील याचिका फेटाळली ; ठाकरे सरकारला मोठा दिलासा !

मुंबई (वृत्तसंस्था) काहींनी बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. पण...

मुख्यमंत्री ठाकरे उच्च न्यायालयातील न्यायमुर्तींच्या भेटीला ; नगरपालिका, जि.प. निवडणुकी संदर्भात चर्चा ?

मुंबई (वृत्तसंस्था) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई अचानक उच्च न्यायालयात जाणार आहेत. ते उच्च न्यायालयात जावून मुख्य न्यायामुर्ती दिपंकर दत्ता...

राज्यात दंगल घडवण्याचा प्लॅन ; परराज्यातून येणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच !

मुंबई (वृत्तसंस्था) भोंग्यावरून राज्यात वातावरण तापलं असून परराज्यांतून येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नरज असणार आहे. राज्यात दंगल घडवण्याचा प्लॅन असल्याची गुप्त...

राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ठरलं, जाणून घ्या…काय आहे नावाचा अर्थ?

मुंबई (वृत्तसंस्था) राज ठाकरे यांच्या नातवाचा नामकरण सोहळा आज पार पडला. राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि सून मिताली यांच्या...

नवनीत-रवी राणा विरोधातील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा ; कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारलं !

मुंबई (वृत्तसंस्था) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचं निरिक्षण...

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, शुक्रवार ६ मे २०२२ !

राशिभविष्य, शुक्रवार ६ मे २०२२ : आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत अनेक राशींसाठी आजचा दिवस चढ-उताराचा ठरू शकतो. काही राशींना आर्थिक...

रवी राणा तळोजा कारागृहातून थेट नवनीत राणांच्या भेटीला ; नवनीत राणांना अश्रू अनावर

मुंबई (वृत्तसंस्था) आमदार रवी राणा यांची भायखळा जेलमधून सुटका झाल्यावर थेट लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांचे पती आमदार रवी...

लुटारू नवरीचा प्रताप ! प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करून लग्न ; नंतरची घटना ऐकून तुम्हीही हादरालं !

नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरमध्ये (Nagpur News) 'लुटारू नवरी' आपल्या प्रियकरासोबत मिळून लोकांना टार्गेट करीत होती. प्रेम जाळ्यात अडकल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून...

अमरावतीत शिवसेना भवनाची राणा समर्थकांनी केली तोडफोड

अमरावती (वृत्तसंस्था) राणा समर्थकांनी शिवसेनेला निशाणा बनवला. अमरावतील राजापेठ येथे असणाऱ्या शिवसेना भवनात आत घुसून राणा समर्थकांनी खुर्च्यांची तोडफोड केली....

Page 235 of 834 1 234 235 236 834

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!