TheClearNews.Com
Saturday, May 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर दुचाकीस्वाराने टाकला ज्वलनशील पदार्थ !

जळगाव एमआयडीसी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
September 5, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रस्त्याने पायी जात असलेल्या दिलीप जोरसिंग राठोड (वय ४५, रा. रामनगर) यांच्या अंगावर दुचाकीस्वार महेंद्र मधुकर साळुंखे (रा. मेस्को माता नगर) या मूकबधीराने ज्लवनशील पदार्थ टाकला. यामुळे ते गंभीररित्या भाजले गेले असून त्या दुचाकीस्वाराच्याही चेहऱ्यावर हा पदार्थ उडाल्यामुळे तो देखील जखमी झाला. ही घटना दि. ३ सप्टेंबर रोजी मेहरुण स्मशानभूमीजवळ घडली. या प्रकरणी मूकबधीराविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले. त्याला दि. ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शहरात मजुरी काम करणारे दिलीप राठोड हे दि. ३ सप्टेंबर रोजी मेहरुण स्मशानभूमी परिसरातून पायी जात होते. त्या वेळी दुचाकीस्वार महेंद्र साळुंखे हा मूकबधीर त्यांच्याजवळ आला, त्याने बाटलीमधील ज्वलनशील पदार्थ राठोड यांच्या चेहऱ्यावर, छाती, मान व हातावर फेकले. यामुळे ते भाजले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. ज्वलनशील पदार्थ फेकताना ते दुचाकीस्वार साळुंखे याच्याही चेहऱ्यावर उडाले. त्यामुळे त्याच्याही चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. घटनेनंतर तो तेथून पळून गेला तर जखमी राठोड यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

READ ALSO

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेंद्र साळुंखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय पाटील करीत आहे. या प्रकरणी साळुंखे यास अटक करण्यात आले असून त्यास ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तो मूकबधीर असल्याने तपासासाठी पोलिसांनी प्रश्नावली तयार केली असून संशयिताकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मूकबधीर शाळेच्या शिक्षकांची मदत घेतली जात आहे. त्यातून त्याने हे कृत्य का केले, त्याचे साथीदार, सूत्रधार कोण आहे, याची माहिती समोर येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 मे 2026 !

May 9, 2026
गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
क्रीडा

७ व १९ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन

May 8, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
Next Post

बीएचआरमधील वसुली अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये सापडली आठ लाखांची रोकड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कल्पेश पवार यांची रावेर लोकसभा विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती !

October 14, 2023

‘त्या’ तीन वृत्तवाहिन्यांना पार्लेही देणार नाही जाहिराती !

October 12, 2020

Gold Price Today : सोन्याचे दर ५० हजारांच्या खाली तर चांदीही स्वस्त ; जाणून घ्या…आजचा भाव

April 20, 2022

संतापजनक : मदतीच्या बहाण्याने अंध पतीसमोरच नराधमाचा पत्नीवर तीनवेळा लैंगिक अत्याचार !

April 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group