दिल्ली (वृत्तसंस्था) तब्बल ३७८ दिवस सुरु असलेलं ऐतिहासिक शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर...
कोइंबतूर (वृत्तसंस्था) हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहेत....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड प्लॅनमधील एसएमएसची सुविधा बंद केल्याने ग्राहकांना असुविधेचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात ग्राहकांनी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा काल हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. जेव्हा अपघात झाला तेव्हा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दरवर्षी चांगला पाऊस पडावा यासाठी एका अनिष्ठ प्रथेचं पालन केलं जातं. या प्रथेबद्दल ऐकूनही कदाचित तुमच्या तळपायाची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश मधील प्रचारकी सभे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालटोपी वाल्यांना अतिरेक्यांच्या संरक्षणासाठी सत्ता पाहिजे असं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रवांडा येथील बाजेनेमा लिबर्टा नामक महिलेने एक चित्रविचित्र आकाराच्या बाळाला जन्म दिला आहे. डोक्याचा आकार त्रिकोणी असल्यामुळे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं निधन झालं आहे. भारतीय हवाई दलानं ट्वीट करून यासंबंधीची माहिती...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तामिळनाडुमधल्या कुन्नूर इथं वायुसेनेच्या MI-17V5 हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासोबत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सध्या सोशल मीडियावर एक पोलिसांच्या अरेरावीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तेलंगणामधील एका व्हिडीओत तरूणामध्ये आणि पोलीस...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech