TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनिष्ठ प्रथा ! वरुण राजाला खुश करण्यासाठी अल्पवयीन मुलींना फिरवतात निर्वस्त्र

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दरवर्षी चांगला पाऊस पडावा यासाठी एका अनिष्ठ प्रथेचं पालन केलं जातं. या प्रथेबद्दल ऐकूनही कदाचित तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. ही प्रथा आहे मध्यप्रदेशातली. इथे इथे वरुण राजाला खुश करण्यासाठी अल्पवयीन मुलींना निर्वस्त्र करुन गावभर फिरवलं जातं.

समोर आलेल्या माहितीनुसार, दरवर्षी चांगला पाऊस पडावा यासाठी अल्पवयीन मुलींना निर्वस्त्र करुन त्यांच्या खांद्यावर एक काठी ठेवली जाते. या काठीला एक बेडूक बांधला जातो. अन् या मुली गावाला प्रदक्षिणा घालून देवळात जातात. त्यावेळी इतर महिला त्यांच्यामागे भजन गात चालत असतात. या महिला गावकऱ्यांकडून धान्यही गोळा करतात. स्थानिक मंदिरात पोहचल्यानंतर भंडाऱ्यासाठी या धान्याचा वापर केला जातो.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

आजवर अनेकांनी या प्रथेविरोधात आवाज उठवला. परंतु ही प्रथा अद्याप बंद झालेली नाही. स्थानिक पोलीस अधीक्षक डी आर तेनीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकारावर प्रशासकिय कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. कारण मुलींना निर्वस्र होण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही. अन् झाली असेल तर त्याबाबत समोर येऊन कोणी तक्रारही करत नाही. संबंधित मुलींच्या कुटुंबीयांचाही या प्रथेत समावेश असतो. त्यामुळे केवळ प्रबोधन करुन त्यांना या अंधश्रद्धेपासून दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत भरती ; १५ डिसेंबर पर्यंत करा अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नेताजींच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात तृणमूल-भाजप कार्यकर्ते भिडले ; सुरक्षारक्षकाचा हवेत गोळीबार

January 23, 2022

जेवण बनविले नाही म्हणून लाकडी दांडक्याने करत पत्नीचा केला खून !

June 23, 2022

पुण्यातील आमदाराच्या घरावर छापे; २ अलीशान कार, कागदपत्रे जप्त

September 29, 2020

ईडी, सीबीआयनंतर आता अनिल देशमुख आयकर विभागाच्या रडारवर

September 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group