मेष : आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आपल्यावर असणारा मानसिक ताण...
जळगाव (प्रतिनिधी) विद्यापीठातील नियोजित बहिणाबाई चौधरी पुतळ्या शेजारी संग्रहालय उभारण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला...
जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अपडेट झालेले जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सर्वसामान्य...
धरणगाव (प्रतिनिधी) नगरपरिषद मार्फत शहरातील लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज विनामूल्य भरण्याची सुविधा करण्यात आली असून यासाठी नगरपरिषद...
मेष : नोकरी करणाऱ्यांना आज लाभ होईल. तसेच नोकरीच्या ठिकाणी नव्या संधी मिळातील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. तुमचा...
मेष : गोड बोलून तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. चिकाटीने व जिद्दीने कार्यरत...
जळगाव (प्रतिनिधी) इनरव्हील क्लब जळगावच्या वतीने इनरव्हील सर्जिकल लाइब्रेरी ला फाउलर बेड विथ मैट्रस, व्हील चेयर, कमोड चेयर, वॉकर आदि...
चाळीसगाव (प्रतिनिधी) विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशनात मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात चाळीसगाव मतदारसंघाला पुन्हा एकदा १५६ कोटी इतका भरीव...
मेष : व्यवसायात आज फायदा होईल. ज्यामुळे भविष्यात खूप फायदा होईल. शांत व संयमी राहावे. मनोबल कमी असणार आहे. दैनंदिन...
मेष : जोडीदाराच्या आरोग्याबाबत समस्या उद्भवतील. पैसे अधिक खर्च होतील. आपली मानसिकता ही नकारात्मक राहणार आहे. आपल्यावर कामाचा ताण राहील....
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech