सामाजिक

कर निरीक्षक शशिकांत पाटील (सोनवदकर) यांचा सत्कार !

धरणगाव (प्रतिनिधी) मुंबई एयर इंडिया बिल्डिंग मधील आंतरराष्ट्रीय कराधन (आयकर विभागात) वरीष्ठ कर सहाय्यक पदावर कार्यरत असलेले तसेच लवकरच ज्यांची...

धरणगाव-पिंप्री येथे लक्ष्मण पाटील सर यांचा सत्कार !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते लक्ष्मण पाटील यांचा नुकताच समता शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडून 'गुणवंत शिक्षक पुरस्कार'...

धरणगाव : क्रांतिवीर खाज्याजी नाईक यांच्या स्मारकासाठी १५ कोटींचा निधी मंजूर !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव महाविद्यालय लगत प्रस्तावित जागेवर क्रांतिवीर खाज्याजी नाईक यांच्या स्मृतिस्थळाच्या विकासाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. स्मृतिस्थळाच्या...

धरणगावात सत्यशोधक समाज संघ दिनदर्शिका-२०२३ चे प्रकाशन उत्साहात !

धरणगाव (प्रतिनिधी) सत्यशोधक समाजाने सन २०२२ मध्ये १५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधुन श्री संत...

ग्रामसभाच सुप्रिम पॉवर : देवाजी तोफा !

जळगाव (प्रतिनिधी) 'महात्मा गांधीजी यांच्या 'ग्रामस्वराज्य' या संकल्पनेवर आम्ही काम करत गेलो गावाच्या समस्या गावातच सोडविल्या आहेत. ग्रामसभेत सर्व सहमतीने...

प्राचीन श्री सांडेश्वर महादेव मंदीराच्या रस्त्याची प्रतीक्षा संपली ; लवकरच होणार कामाला सुरुवात !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील श्री सांडेश्वर महादेव मंदिरात जान्यासाठी शिवभक्तान्ना नवीन रास्ता मंजूर करण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे....

अमळनेरातून निघाली महिलांची शेगाव वारी ; वाजत गाजत पायीवारीची सुरुवात !

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर ते शेगांव महिला पायीवारी २७ डिसेंबर सकाळी सहा वाजता गजानन महाराज मंदिर येथील जी.एम सोनार नगर अमळनेर...

गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजित न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफणार देवाजी तोफा !

जळगाव (प्रतिनिधी) गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यानमालेमध्ये मागीलवर्षी डॉ. अभय बंग यांनी प्रथम पुष्प गुंफले होते....

कुंभनगरी नाशिक ते संत नगरी शेगाव सायकलवारीची पाळधीकरांकडून सेवा !

पाळधी ता. धरणगाव (शाहबाज देशपांडे) कुंभनगरी नाशिक ते संत नगरी शेगाव सायकलवारीने शेगावकडे प्रस्थान केले. आज दुसऱ्या दिवशी दुपारी पाळधी...

धरणगावात आज मरी माता मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील जागृत देवस्थान श्री मरी माता मंदिराचा जीर्णोद्धार सोहळ्याचे २५ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच...

Page 206 of 312 1 … 205 206 207 … 312

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!