नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लग्न करण्यासाठी मुलींच्या वयात वाढ करण्यावरुन वाद सुरु आहे. याच दरम्यान, पंजाब-हरियाणा हायकोर्टाने नुकत्याच एका प्रकरणी असे...
अमळनेर (प्रतिनिधी) अंमली पदार्थांच्या तस्करीतील मुख्य आरोपी नंदू बेलदार याला आज अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्याला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा देण्याची मागणी राज्य सरकारने केली...
जळगाव (प्रतिनिधी) जमात प्रमाणपत्रासाठी जळगावकरांना २३५ किमीचा तर धुळेकरांना ९५ किमीचा नंदुरबारला हेलपाटा मारावा लागत आहे. अशा परिस्थितीत दोन्ही जिल्ह्यातील...
धरणगाव (प्रतिनिधी) सुमारे ११ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी खून प्रकरणी अटकेतील...
जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री आ. गिरीश महाजन, सुनील झंवर आणि महाजन यांचे समर्थक रामेश्वर नाईक यांच्यावर नूतन मराठा संचालकांच्या दोन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विधानसभा सभागृहात गोंधळ घालणे तसेच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन करणे भाजपच्या १२ आमदारांना चांगलेच महागात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातली आज दुपारी दोन वाजता महत्त्वाची सुनावणी होणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर...
मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना महासाथीच्या संकटाचा सामना करण्यास महाराष्ट्र अग्रस्थानी राहिला असे आम्ही जाहीरपणे सांगू शकतो असे हायकोर्टाने म्हटले. मुंबई हायकोर्टात...
मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech