TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कचरा टाकण्यासाठी घरा बाहेर पडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; दुचाकीच्या धडकेत चिमुकली ठार !

बालिकेला धडक दिल्यानंतर दुचाकी कारवर धडकली ; तीन गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 10, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजी नगर (वृत्तसंस्था) घरातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय चिमुकलीला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री दौलताबाद स्थानकावरील लाडजी मस्जिदसमोर घडला. जैनब शेख असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तर या अपघातात रईसा शेख अब्दुल कादर (५०, रा. दौलताबाद) ही पादचारी व दुचाकीवरील निखिल राजाराम बोडखे (२४), वैभव वैजिनाथ बोडखे (२३, रा. नद्राबाद ता. खुलताबाद) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

निखिल व वैभव बोडखे हे दुचाकीने रात्री ११:३० वाजेच्या सुमारास (एमएच २०. जीएफ २७०९) संभाजीनगरकडून नंद्राबादकडे सुसाट वेगाने जात होते. त्याचवेळी दौलताबाद येथील लाडजी मस्जीदसमोर घरातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकण्यासाठी आलेल्या रईसा शेख अब्दुल कादर व त्यांच्यासोबत सहा वर्षीय जैनब जुनेद शेख हिला जोरदार धडक दिली. या धडकेत जैनब लांब फेकली गेली. यात तिच्या डोक्याला जबर मार लागल्यानंतर नाकातून रक्त आले, तर रईसा या खाली पडल्या.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

अपघातानंतर दुचाकी समोरून येणाऱ्या कारला (एमएच २०. एफवाय ९१८९) जाऊन धडकली. धडक बसताच कारमधील एअरबॅग बाहेर निघाल्याने आतील प्रवासी सुदैवाने बचावले. या अपघात कारचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर नागरिकांनी जखमींना तात्काळ खाजगी वाहनाने घाटीत पाठवले. दरम्यान, मृत जैनफ ही एकुलती एक असल्याने तिच्या मृत्यूने परिसरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

चोपडा रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी अनिल बाविस्कर तर सचिवपदी गौरव जैन यांची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 नोव्हेंबर 2025 !

November 12, 2025

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 14 एप्रिल 2025

April 14, 2025

धरणगाव : मिस्त्री काम करणाऱ्या बापाच्या कष्टाचे पांग फेडले ; मुलाची मोठ्या संघर्षातून PSI पदाला गवसणी !

August 7, 2023

जरांगे यांची बदनामी करण्यासाठी मॉर्फिंग व्हिडिओ व्हायरल केले जाऊ शकतात, जनतेने विश्वास ठेवू नये !

March 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group