TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर गांजा प्रकरण : नंदू बेलदारला २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 19, 2021
in अमळनेर, कोर्ट, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) अंमली पदार्थांच्या तस्करीतील मुख्य आरोपी नंदू बेलदार याला आज अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्याला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक असे की, अंमली पदार्थ तस्करीमधील आरोपी नंदु उर्फ नंदलाल रतन बेलदार (मोहीते) रा. वनकोठा ता. एरडोल जि. जळगाव हा मागील 10 महिन्यापासुन अमळनेर पोलीस स्टेशनच्या 75 किलो गांजा कार्यवाहीच्या गुन्ह्यात फरार होता. तो बाहेर राज्यात व महाराष्ट्रातील काही जिल्हात अंमली पदार्थाची तस्करी करीत असल्याची गोपनीय माहीती पोलीस यंत्रणेला यापुर्वी मिळाली होती. त्या संबंधाने नंदु उर्फ नंदलाल रतन बेलदार (मोहीते) त्याला पकडण्याचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी अमळनेर व कासोदा पोलीसांना दिले होते.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

18 डिसेंबर रोजी नंदू बेलदार हा आरोपी हा वनकोठा कासोदा या भागात आला आहे, अशी गोपनीय माहीती अमळनेर पोलीसांना मिळाली होती. त्यावरुन अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग अमळनेर राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक जयपाल हिरे, पोऊनि शत्रुघ्न पाटील, पोहेकॉ किशोर पाटील, पोहेकॉ सुनिल हटकर, पोना मिलिन्द भामरे, पोकों राहुल पाटील, अमोल पाटील, सुर्यकांत सांळुके, अतुल मोरे अशा पथकाने नंदु उर्फ नंदलाल रतन बेलदार (मोहीते) यांचेवर लक्ष ठेवून रात्री 10.00 वाजेच्या सुमारास कासोदा पोलीसांची वेळेवर मदत घेवुन ताब्यात घेतले.

नंदूच्या समर्थकांना असा दिला चकवा

नंदू बेलदारच्या समर्थकांनी त्याला सोडवण्यासाठी पोलीसांचा पाठलाग केला. परंतू त्यांना चकवुन त्याला अमळनेर येथे आणले व अमळनेर पोलीस स्टेशन गुरंन 57/20521 एन.डी.पी.एस कायदा कलम 8, 20, 22, सह भादवि कलम 34 प्रमाणे शनिवारी रात्री रोजी 01.49 वा. अटक करण्यात येवुन आज रोजी मा.न्यायायलात हजर केले असता त्यांस दि.२३डिसेंबर पर्यन्त पोलीस कोठडी दिली असून सदर गुन्हयाचा तपास जयपाल हिरे पोलीस निरिक्षक हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
Next Post

जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिडीत भाटीया कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचा महिला सन्मान मुक मोर्चा

April 9, 2022

धरणगाव शहरातील नागरी समस्यांबाबत उबाठा शिवसेनेचे नगरपरिषदेस निवेदन; समस्यांवर त्वरित उपाययोजनांची मागणी !

April 29, 2025

संतापजनक : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार ; पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल !

July 27, 2023

बचत गटांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन

August 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group