TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

vijay waghmare by vijay waghmare
May 5, 2026
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) – शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक करून तब्बल सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला श्रीगोंदा पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

याबाबत फिर्यादी अशोक बाजीराव भोसले (रा. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रुपेश अशोक पवार (रा. कानमंडळे, ता. चांदवड, जि. नाशिक) याने स्वामी बाळासाहेब पिसे यांच्या मध्यस्थीने श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. ‘रुपेश पवार फाऊंडेशन’च्या माध्यमातून शासकीय सोलर पंप मिळवून देण्याचे आमिष दाखवून विविध शेतकऱ्यांकडून एकूण ७ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होता. दरम्यान, आरोपी मुंबई येथे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार तपास पथकाला शोध मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. आरोपीने पोलिसांना सलग तीन दिवस चकवा दिला. मात्र तो आपल्या मूळ गावी परतल्याची माहिती मिळताच तपास पथकाने वेशांतर करून कानमंडळे (ता. चांदवड, जि. नाशिक) येथून त्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोना/1570 गहिनीनाथ यादव, पोकॉ/2565 संदिप राऊत, पोकॉ/367 महादेव कोहक, पोकॉ/912 सचिन वारे, पोकॉ/270 अरुण पवार, पोकॉ/2801 विवेक दळवी तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंडु यांनी सहभाग घेतला.

पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आहिरे व पोना गणेश गाडे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Accused who had been absconding for 6 months for cheating farmers arrestedShrigonda

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड : अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; मोबाईलमध्ये काढले आक्षेपार्ह फोटो !

September 5, 2022

बोदवड पाणी टंचाई आढावा बैठकीत एकनाथराव खडसेंनी मुख्याधिकाऱ्यांना धरले धारेवर !

June 24, 2023

माजी पोलीस उपायुक्त मंगलसिंग सुर्यवंशीच्या हस्ते चेतन जैन यांचा सत्कार

January 14, 2025

एका ब्रेन डेड रुग्णांमुळे ७ अवयव गरजू रुग्णाचे जीव वाचू शकतात : डॉ. रोहन पाटील

October 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group